मोंगरकशा तलावातील अद्भुत चमत्कार | बाबा जुमदेवजी आणि परमेश्वरी कृपा | Parmatma Ek Anubhav — Transcript
Full transcript
- 0:001978
- 0:01मुंगर कक्षा तलावातील अद्भुत साक्षात्कार
- 0:051978 सालातील एप्रिल महिन्याची ही एक सत्य
- 0:08घटना आहे. मानवाला परमेश्वराची ओळख करून
- 0:11देण्यासाठी मानव जागृतीसाठी आणि सत्य
- 0:14मर्यादा प्रेमाचा मार्ग दाखवण्यासाठी महान
- 0:17त्यागी बाबा जुमदेवजी नेहमीप्रमाणे
- 0:20दौऱ्यावर निघाले होते. या दौऱ्यात
- 0:22बाबांसोबत सात सेवक होते. रामटेक
- 0:25तालुक्यातील विविध गावांमध्ये हा दौरा
- 0:27सुरू होता. एक एप्रिल 1978 रोजी बाबा
- 0:31नागपूरहून रामटेक मार्गे भंडारबोडी येथे
- 0:33पोहोचले [संगीत] तेथे परमात्म एक सेवक
- 0:36दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेत बाबांचे
- 0:38भगवत कार्यावर मार्गदर्शन झाले दुसऱ्या
- 0:41दिवशी दोन एप्रिलला पाच बैलगाड्या सोबत
- 0:44घेऊन बाबा कांद्री गावात गेले तेथे चर्चा
- 0:47बैठक झाली मानवजागृतीवर बाबांनी सेवकांना
- 0:50मार्गदर्शन केले आणि मुक्काम [संगीत] केला
- 0:53एप्रिलला पंचाळा तर 4 एप्रिलला मंगली या
- 0:56गावात दौरा झाला मंगली हे घनदाट जंगलाच्या
- 0:59मध्यभागी वसलेले अवघ्या पंधवी घरांचे
- 1:01छोटेसे गाव होते या दौऱ्यात नागपूर लोहारा
- 1:05कांद्री सिवनी भंडारबोडी सालई मेटा मंचाळा
- 1:08मांडवी अशा अनेक गावातील सेवक सहभागी झाले
- 1:11होते या गावात दोन सेवक राहत होते
- 1:14त्यांपैकी एक सेवक बाहेरगावी लग्नासाठी
- 1:17गेला असल्याने बाबांचा मुक्काम दुसऱ्या
- 1:19सेवकाकडे झाला त्या घरात त्या सेवकांचा
- 1:22मामा होता तो फार वृद्ध होता आणि गेल्या
- 1:25पंधरा दिवसांपासून सतत तापाने त्रस्त होता
- 1:28तापामुळे त्याने अन्नही घेतले नव्हते त्या
- 1:31दिवशी गावात भगवत कार्याची चर्चा बैठक
- 1:33झाली बैठक संपल्यानंतर भोजनाची तयारी झाली
- 1:37दौऱ्यात सहभागी झालेल्या सेविकांनी
- 1:39प्रेमाने संपूर्ण स्वयंपाक केला सर्व सेवक
- 1:42आणि बाबा पंक्तीत बसले त्या वृद्ध मामांनी
- 1:45बाबांना नमस्कार केला बाबांच्या
- 1:47आदेशानुसार तेही पंक्तीत बसले जेवण
- 1:51झाल्यानंतर तो वृद्ध मामा बाबां जवळ आला
- 1:53[संगीत] आणि भाऊक स्वरात म्हणाला बाबा
- 1:56पंधरा दिवसांपासून मला ला ताप होता अन्नही
- 1:58जात नव्हते पण तुमच्या आगमनाने आणि
- 2:01मार्गदर्शनाने माझा ताप नाहीसा झाला आज मी
- 2:04पोटभर जेवलो हा केवळ योगायोग नव्हता तो
- 2:08परमेश्वरी कृपेचा अनुभव होता त्या रात्री
- 2:11मंगरली गावातच मुक्काम झाला पा एप्रिलच्या
- 2:14सकाळी शेरकी नावाच्या सेवकाने बाबांना
- 2:17विनंती [संगीत] केली बाबा येथून दहा
- 2:19महिलांवर मोंगर कक्षा नावाचा एक ऐतिहासिक
- 2:22तलाव आहे चारही बाजूंनी घनदाट जंगल
- 2:24[संगीत] आहे फार सुंदर जागा
- 2:27आपण सर्वजण तिथे वनभोजनास जाऊया बाबांनी
- 2:30संमती दिली सुमारे 60 सेवक सेविका तयार
- 2:33झाले चहापाणी झाला सामान नेण्यासाठी एक
- 2:36बैलगाडी होती त्या बैलगाडीतील एक बैल फार
- 2:39म्हातारा होता लोक म्हणत असत तो बैल खाली
- 2:43बसला की पुन्हा उठत नाही हे ऐकून बाबा
- 2:46म्हणाले त्याच बैलाला [संगीत] जुंपा पुढे
- 2:48जे होईल ते परमेश्वर करील आणि आश्चर्य
- 2:51म्हणजे संपूर्ण प्रवासात तो बैल एकदाही
- 2:54बसला नाही उलट तो जोडीच्या बैलासोबत
- 2:57चांगल्या वेगाने चालत राहिला. यातूनच
- 2:59सिद्ध झाले परमेश्वराला जनावरही ओळखते.
- 3:03सर्वजण मोगर कक्षा तलावावर पोहोचले.
- 3:05झाडांच्या सावलीत सामान उतरवले चूल तयार
- 3:08झाली. [संगीत] सेविका आंघोळ करून
- 3:10स्वयंपाकाला लागल्या. बाबांनी व्यवस्था
- 3:13लावून दिली. स्त्रिया पूर्वेकडे आंघोळ
- 3:15करतील. पुरुष पश्चिमेकडे आणि मुक्काम
- 3:18दक्षिणेला. आंघोळीच्या वेळी तलावाजवळ एक
- 3:21जोड नाव होती. काही सेवक नावेत बसले. तलाव
- 3:25खोल होता वनखात्याच्या चौकीदाराने सावत
- 3:28केले होते की या तलावात खूप खोल पाणी आहे
- 3:31जाळे आहेत इथे उडी मारणारा सहसा वाचत नाही
- 3:35तरीही बाबांनी काठाजवळ आंघोळीची परवानगी
- 3:37दिली नाव खोल पाण्यात गेली काही सेवक
- 3:41पोहून उतरले पण काहींना पोहता येत नव्हते
- 3:44[संगीत] अचानक नाव डंगवंगली आणि
- 3:46क्षणार्धात नाव पूर्णपणे पाण्याने भरली
- 3:48काठावरून ओरड उठली नाव बुडाली त्यावेळी
- 3:52बाबा आंघोळ आटोपून निघाले होते पण
- 3:54त्यांच्या पायातील चप्पल तलावाच्या
- 3:56काठावरच राहिल्या होत्या बाबा पुढे चालले
- 3:59पण पायाला खडे ऋतू लागले तेव्हा त्यांच्या
- 4:02लक्षात आले चप्पल विसरले आहेत त्यात क्षणी
- 4:05बाबांनी मागे वळून तलावाकडे धाव घेतली ते
- 4:08दृश्य विलक्षण होते नाव पूर्ण पाण्याने
- 4:11भरलेली होती तरीही ती बुडत नव्हती एका
- 4:14सेवकाने मृत्यू समोर असूनही भगवंताला शरण
- 4:17जाऊन प्रार्थना केली होती. सर्व सेवक एक
- 4:20एक करून बाहेर आले. एक सेवक दुसऱ्याचा जीव
- 4:23वाचवत होता कोणी धोतर धरून कोणी दोरी धरून
- 4:26काठावर पोहोचत होते अखेर सर्व सेवक सुखरूप
- 4:29बाहेर आले त्या ठिकाणी बाबांच्या
- 4:32चपलांच्या रूपात परमेश्वर उभा होता आणि
- 4:34त्याने सर्वांचे प्राण वाचवले होते
- 4:37वनखात्याचा चौकीदार थक्क होऊन म्हणाला
- 4:39[संगीत] या तलावात कोणी वाचत नाही तुमचे
- 4:42गुरु तुमच्या सोबत असल्यामुळेच तुम्ही
- 4:44वाचलात नंतर सर्वांनी भोजन केले आनंदाला
- 4:48पारावर नव्हता सर्व सेवक बाबांसमोर नतमस्त
- 4:51झाले आणि [संगीत] म्हणाले बाबा आज आम्ही
- 4:54तुमचे शब्द पाळले नसते तर काय झाले असते
- 4:57याची कल्पनाही करता येत नाही सर्वांनी वचन
- 5:00दिले यापुढे बाबांचे शब्द आम्ही कधीही
- 5:02मोडणार नाहीत
About this transcript
This page contains the full transcript of मोंगरकशा तलावातील अद्भुत चमत्कार | बाबा जुमदेवजी आणि परमेश्वरी कृपा | Parmatma Ek Anubhav by Parmatma Ek, generated from the public captions YouTube serves with the video. The transcript has 638 words across 107 segments, with the original timestamps preserved so you can click any line to jump to that moment in the embedded player.
What you can do with it
Use the transcript to take notes, quote the speaker, build a study guide, generate a summary with ChatGPT or Claude via the YouTube Summary tool, or export it as a timed subtitle file with YouTube to SRT. You can also re-open it in the transcriber to translate the transcript into 100+ languages.
Free YouTube transcript tool
YouTube2Text is a free YouTube transcript generator — no signup, no daily limit. Paste any YouTube link and get the full transcript instantly, with timestamps, click-to-jump, translation to 100+ languages, AI prompts for ChatGPT, Claude, and Gemini, and exports to TXT, SRT, VTT, or Markdown.