घट विसर्जन २०२६ शुभमुहूर्त, घट कसा, कोणी, कधी हलवावा? उपवास कधी सोडायचा? अखंड दिव्याचे काय करावे? — Transcript
Full transcript
- 0:00सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
- 0:03शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
- 0:06घट विसर्जन त्या दिवशीचा नक्की शुभ
- 0:09मुहूर्त काय आहे आणि घट विसर्जन ताई
- 0:11नवमीला करायचं की दसऱ्याला करायचं आणि घट
- 0:15विसर्जन जे आहे तर ते पण आपल्याला शुभ
- 0:16मुहूर्तावरच करायच आहे कारण आपण घटस्थापना
- 0:19शुभ मुहूर्तावर केली ना तर घट विसर्जन जे
- 0:22आहे तर ते आपल्याला शुभ मुहूर्तावर करायच
- 0:24आहे राहू काळामध्ये अजिबात करायचं नाहीय
- 0:26तर घट कसा विसर्जन करायचा कोणी करायचा कधी
- 0:29कराय करायचा ही संपूर्ण माहिती मी
- 0:31तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे.
- 0:33सोप्या पद्धतीने आपल्याला महिलांनो अगदी
- 0:35घटविसर्जन करायच आहे. विसर्जन करताना काही
- 0:38चुका टाळायच्या आहे. कारण बघा आपण नऊ दिवस
- 0:41एवढी छान सेवा केली आहे दुर्गा सप्तशातीचे
- 0:43पाठ केले देवी आईची भरपूर सेवा केली तर
- 0:46त्यामुळे आपल्याला आहे ना घट विसर्जनच्या
- 0:49वेळेस पण संपूर्ण नियमांनीच करायचं आहे.
- 0:51काही चुका टाळायच्या आहे. यासोबतच
- 0:53बऱ्याचशा कमेंट पण आल्या की ताई नक्की
- 0:54पूर्णाचे दिवे कसे करतात वगैरे. उपवास कधी
- 0:57सोडायचा? ही पण शंका भरपूर ताईंच्या
- 0:59मनामध्ये आहे. तर बघा सगळी माहिती मी
- 1:01तुम्हाला इन डिटेल मध्ये देते. फक्त
- 1:03व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघा
- 1:05कारण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली
- 1:08असते पण मग तेच प्रश्न परत विचारले जातात
- 1:10म्हणून जर तुम्हाला सगळी माहिती पाहिजे
- 1:12असेल तर व्हिडिओ अगदी व्यवस्थित संपूर्ण
- 1:14बघा. बघा बघता बघता नवरात्रीचे नऊ दिवस
- 1:17संपायला आले आणि आपण सगळे मिळून सेवा
- 1:19करतोय. घरोघरी महिलांनी घटस्थापना केली
- 1:22अखंड दिवा आपण लावलेला आहे दुर्गा
- 1:24सप्तशतीच पठण चाललेला आहे देवी आईचे
- 1:26स्तोत्र मंत्र सगळे आपण म्हणत आहोत आणि
- 1:29नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट घटाची
- 1:31म्हणजे कळशाची स्थापना केली होती तर त्या
- 1:34दिवसाला आपण घटस्थापना म्हणतो आणि त्या
- 1:36घटामध्ये आपण मातीमध्ये विविध बिया
- 1:39पेरल्या होत्या आणि ते घट त्याला आपण धन
- 1:42म्हणतो त्या बियांपासून जे काही उगवलेल
- 1:45आहे ते धन आहे जितक छान धन उगवलं तेवढं
- 1:47आपल्या घराची भरभरा भरभराटी होणार आहे असं
- 1:50म्हटलं जातं आणि शेवटच्या दिवशी या घटाचा
- 1:52आपल्याला उत्थापन म्हणजे विसर्जन करायचं
- 1:55असतं तर त्याबद्दलचेच बऱ्याचश्या शंका
- 1:57प्रश्न जे आहेत ते मी दूर करण्याचा या
- 1:59व्हिडिओमध्ये प्रयत्न करते. तर सगळ्यात
- 2:01पहिले बघा घट विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय
- 2:04आहे? तर बघा घट विसर्जन हे शुभ
- 2:06मुहूर्तावरच करायचं. कोणाकडे घटाच विसर्जन
- 2:09हे नवमीला केलं जातं कोणाकडे दसऱ्याला
- 2:11केलं जातं. पण शास्त्रशुद्ध पद्धतीने विधी
- 2:14लिखित जे आहे ते अस आहे की घटाच विसर्जन
- 2:17हे आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायचं
- 2:19असतं कारण नवमीचा दिवस पण नवरात्रीतलाच
- 2:22दिवस असतो मग नवमीचा संपूर्ण दिवस घट तसाच
- 2:25ठेवून दसऱ्याच्या दिवशी आपल्याला दुपारी
- 2:27नैवेद्य वगैरे दाखवल्यावर घटाच विसर्जन
- 2:29कळशाच विसर्जन करायचं असतं तर बघा
- 2:32प्रत्येकाकडे थोडीफार पद्धत वेगळी असू
- 2:34शकते पण जे विधिलिखित आणि शास्त्रानुसार
- 2:37आहे ते मी तुम्हाला सांगते हे काही माझे
- 2:39स्वतःचे नियम नाहीये तर त्यामुळे शक्यतो
- 2:42घट विसर्जन किंवा जे काही तुम्ही उपवास
- 2:44वगैरे सोडणार आहात जे काही तुम्ही पारायण
- 2:47सगळं काही करता त्याची सांगता आपल्याला
- 2:48दसऱ्याच्या दिवशीच करायची आहे ठीक आहे
- 2:51काहीकडे नवमीला केलं जातं तर तुम्ही बघा
- 2:53तुमच्याकडे तसा नियम असेल तर नक्कीच त्या
- 2:55नियमाने जा पण शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि
- 2:59नियमांनी दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन
- 3:01केल जात
- 3:12यासोबतच [संगीत] तुम्ही बघा दुपारी 12रा
- 3:14च्या आत म्हणजे 12 वाजता त्या दिवशी दसरा
- 3:16पण असतो आपण पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य करत
- 3:19असतो कोणाकडे पुरी वगैरे केली जाते
- 3:21प्रत्येकाकडे थोडेफार नियम वेगळे असतात पण
- 3:23शक्यतो दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा
- 3:25नैवेद्य असतो. तर आपण दसऱ्याच्या दिवशी जो
- 3:27काही नैवेद्य करणार आहे तो 12 वाजेच्या
- 3:29वाजेपर्यंत दाखवून 12 वाजेच्या आत
- 3:31आपल्याला घट हलवायचा असतो. कसा ते मी पुढे
- 3:34सांगते या राहूकाळामध्ये आपल्याला घटाच
- 3:36विसर्जन करायचं नाहीये आता दुसरी गोष्ट
- 3:38म्हणजे घटाच विसर्जन आपल्याला कसं करायचय
- 3:41तर ते पण आपल्याला अगदी व्यवस्थित
- 3:43नियमांनी करायचय घट हलवताना कळशाच विसर्जन
- 3:47करताना काही चुका झाल्या तर देवी आई
- 3:49आपल्यावर नाराज होऊ शकते म्हणून जस आपण
- 3:51स्थापना छान नियमांनी केली नऊ दिवस
- 3:53नियमांनी पूजा केली तसच विसर्जन करताना
- 3:56काही चुका करायची आणि नियमांनी करायचे तर
- 3:58सगळ्यात पहिले आपल्याला घट विसर्जनच्या
- 4:00दिवशी म्हणजे त्या दिवशी अर्थातच दसरा आहे
- 4:01सकाळी लवकर उठायच आहे त्यानंतर आपली
- 4:03देवपूजा वगैरे आटपून घ्यायची आहे
- 4:05पुरण्याच्या आरत्या करायच्या आहे
- 4:07पुरण्याच्या आरत्यांबद्दल कमेंट आल्या
- 4:08होत्या बघा पुरण शिजवायच आहे म्हणजे जी
- 4:10आपली चण्याची डाळ असते ती ती शिजवल्यावर
- 4:12त्याच्यात गूळ मिक्स करायचा आहे आणि ते
- 4:14छान गाळून घ्यायचं आहे आणि ते पुरण जे आहे
- 4:16ताटामध्ये थापायचा आहे त्यामध्ये 21
- 4:18आपल्याला असे होल करायची आहे आणि
- 4:20त्यामध्ये तुपाचे आपली फुलवात जी आहे तर
- 4:22ती लावायची असते आणि ते 21 दिवे जे आहे ते
- 4:25पेटवून आपल्याला आरती करायची असते. घाटाची
- 4:27म्हणा किंवा तुमच्या देवघरामध्ये देवीचा
- 4:29मूर्ती, फोटो टाक असतोच. तर त्याची
- 4:31आपल्याला आरती करायची असते तर यालाच
- 4:33थोडक्यात पुरणाचे दिवे अस म्हणतात ते दिवे
- 4:35प्रज्वलित करून देवी आईची आरती करायची
- 4:37असते देवी आईला प्रार्थना करायची असते
- 4:39माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला
- 4:41क्षमा असू दे साध्या गोळ्या मनाने मी ही
- 4:44सेवा केली आहे घटस्थापना केली आहे कळशाची
- 4:46स्थापना केलेली आहे. नाक घासून आपल्या
- 4:48सगळ्यांनी घरातल्यांनी माफी मागायची आहे
- 4:50कारण काही चुकलं असेल तर माफ कर कारण आपण
- 4:52काय माणूस आहे काहीतरी छोट्या मोठ्या चुका
- 4:54आपल्याकडून होऊन जाऊ शकतात म्हणून क्षमा
- 4:56प्रार्थना मागायची आहे माझ्या घरामध्ये
- 4:58सुखशांती नांदू दे असं आपल्याला देवी आईला
- 5:00सांगायचं आहे मनापासून जे काही मनामध्ये
- 5:02इच्छा आहे ते सांगायचं आहे घटाच सगळ्यांनी
- 5:05दर्शन घ्यायचं आहे. ठीक आहे आता दुसरी
- 5:08गोष्ट म्हणजे घटाच विसर्जन योग्य
- 5:10पद्धतीनेच करायचं आहे. घट कोणी हलवायचा?
- 5:12तर बघा विसर्जन घरातील कर्ता पुरुष जो
- 5:15असतो त्यांनी केलेल अधिक उत्तम नसतील
- 5:18घरामध्ये बघा काहींचे मिस्टर वगैरे जे आहे
- 5:20घरातला पुरुष जो आहे तर ते कामानिमित्त
- 5:22बाहेर गावी वगैरे राहतात तर घरातला करता
- 5:25पुरुष नसेल तर तुम्ही घरातली मुलगी म्हणा
- 5:28किंवा स्त्री मुलं हे सुद्धा करू शकतात
- 5:30पुरुष नसेल तर घरातल्या मुलाने केलं तरी
- 5:32पण चालेल नाहीये स्त्रीने किंवा मुलीने
- 5:35केलं तरी पण चालेल विसर्जन करताना सर्वात
- 5:37आधी एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा
- 5:40मंत्र उच्चारत आपल्याला सगळ्या गोष्टी
- 5:42करायच्या आहे एम क्लीम चामुंडाय विजे हा
- 5:44मंत्र आपल्याला तोंडाने म्हणत राहायचा आहे
- 5:46आणि करताना घट हलवताना सगळ्यात पहिले घट
- 5:49जो आहे तो उत्तर दिशेला थोडासा हलवायचा
- 5:51आहे म्हणजे समजा ही दिशा जी आहे ही माझ्या
- 5:55घराची उत्तर दिशा आहे घट जो आहे तो थोडासा
- 5:58आपल्याला असा उत्तर दिशेला सरकवायचा आहे
- 6:00ठीक आहे याला घट हलवण अस म्हणतात आणि
- 6:02त्यानंतर मग तुम्ही म्हणजे नैवेद्य वगैरे
- 6:04दाखवल्यानंतर आपल्याला घट जो आहे तो उत्तर
- 6:06दिशेला हलवायचा आहे आणि त्यानंतर मग
- 6:09तुम्ही थोड्या वेळाने जरी बाकीच्या गोष्टी
- 6:11इतर आवरल्यात तरी पण चालेल मग कलच्यावरच
- 6:14नारळ नारळ आपल्याला हळूवारपणे उचलायच आहे
- 6:16म्हणजे पुरुषाने जर उचलल तर तेच ते नारळ
- 6:19उचलून ते स्त्रीकडे मुलीकडे वगैरे द्यायच
- 6:21आहे त्यानंतर ते नारळ जे आहे ते आपण देवी
- 6:24आईचा प्रसाद म्हणून खाऊ शकतो त्यातल्या
- 6:26ज्या काही खायच्या गोष्टी आहे पूजेतल्या
- 6:28त्या आपण वापरू शकतो त्यानंतर आंब्याच्या
- 6:30पानाने ते आंब्याचं पान घ्यायचं आहे
- 6:32कशच्यातलं पाणी जे आहे ते घरामध्ये
- 6:34सगळीकडे शिंपडायच आहे खूप पवित्र हे पाणी
- 6:36आहे नऊ दिवस आपण घट बसवले होते देवी आईच
- 6:39रूप त्या कल्ला दिलं होतं त्यामुळे हे
- 6:41पाणी पाणी खूप पवित्र आहे. कलशामध्ये
- 6:43आंब्याचे पानं किंवा दुर्वा किंवा एखादं
- 6:46आपल जे देवांच पान असत ते बुडवून संपूर्ण
- 6:49घरामध्ये शिंपडायच आहे त्यामुळे घरामध्ये
- 6:51समृद्धी येते संपत्ती येते घरामध्ये
- 6:53सकारात्मक ऊर्जा राहते निगेटिव्हिटी निघून
- 6:56जाते गचातल पाणी तुम्ही स्वयंपाक घरामध्ये
- 6:58शिंपडू शकतात सगळीकडे मुख्य दरवाजावर
- 7:00शिंपडायच आहे फक्त हे पाणी जे आहे ते
- 7:02तुम्हाला टॉयलेट बाथरूम वगैरे तिकडे
- 7:04शिंपडायचं नाही आणि जास्त पाणी असत तर
- 7:07त्यामुळे नंतर ते पाणी जे आहे ते तुळशी
- 7:08सोडून तुम्हाला इतर झाडांना टाकायच आहे
- 7:11त्यानंतर कलच्यामध्ये असलेले एक रुपयाच
- 7:13नानं ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा किंवा
- 7:16देवाऱ्यामध्ये ठेवा ठीक आहे बाकी सुपारी
- 7:19वगैरे ते तुम्ही निर्मालात टाकू शकतात
- 7:21किंवा ते एक रुपयाच नाण तुम्ही पर्समध्ये
- 7:23सुद्धा ठेवू शकतात त्यामुळे धनवृद्धी होते
- 7:25तिजोरीत ठेवा देवारात ठेवा किंवा पर्स
- 7:27मध्ये ठेवा ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट
- 7:29म्हणजे मातीचा कलश जो आहे तर तुम्ही
- 7:31एखाद्या आपण बघा मातीचा घड बसवला होता तर
- 7:34ते मातीच जे भांड आहे ना मटकी सारखं छोटसं
- 7:37तर ते तुम्ही बाहेर बघा गॅलरीमध्ये पाणी
- 7:40पाणी भरून ठेवा त्यामुळे काय किंवा एखाद
- 7:43तुम्ही त्याच्यामध्ये झाड लावू शकतात पाणी
- 7:44भरून ठेवलं तर पक्षी वगैरे त्यामध्ये पाणी
- 7:46पिऊ शकतात त्याचा वापर आपण कसाही करू
- 7:48शकतो. यानंतर बघा अखंड दिवा चालू असेल तर
- 7:51तो स्वतःहून विजवू नका काय करा घट
- 7:55दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन करणार आहे ना
- 7:58तर नवमी पासूनच म्हणजे आदल्या दिवसापासूनच
- 8:00थोडसं तेल टाकणं कमी करा पण लक्षात ठेवा
- 8:02खूप पण कमी तेल पडू नका देऊ आता तो दिवा
- 8:05जो आहे तो स्वतःून आपल्याला विजवायचा
- 8:07नसतो. तो आप माळवू द्यायचा असतो आपल्याला
- 8:10ठीक आहे तो जसा म्हणजे दसराचा दिवस जरी
- 8:12झाला दुसऱ्या दिवशी चालू असेल तरी चालू
- 8:14द्या पण तो स्वतःहून मालवला पाहिजे
- 8:16आपल्याला स्वतःहून विजवायचा नाहीये ठीक
- 8:19आहे ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर ही
- 8:21चूक महिलांनो अजिबात करू नका यानंतर दिवा
- 8:24समजा झाल्यानंतर पूर्ण दिवा मारवल्यानंतर
- 8:27त्याची जी काजळी किंवा कापूस उरलेला वगैरे
- 8:29काही असेल तर तो आपल्याला निर्मलात
- 8:31टाकायचा आहे. घटाच नारळ सगळ्यांनी प्रसाद
- 8:33म्हणून खायचा आहे किंवा त्याचा काहीतरी
- 8:35प्रसादाच गोड तुम्ही पदार्थ करू शकतात.
- 8:37सुपारी वगैरे पण खाऊ शकतात. त्यानंतर जे
- 8:39मातीचं भांड आहे ते मी तुम्हाला सांगितलं
- 8:41खिडकीमध्ये गॅलरीमध्ये भरायच आहे. जे धन
- 8:43उगवलेल आहे ते थोडसं धन जे आहे ते सगळ्या
- 8:46आपल्या देवघरातील देवांना आपल्याला फुल जस
- 8:49अर्पण करतो तसं अर्पण करायचं आहे.
- 8:51त्यानंतर थोडसं धन काढून ठेवायचं आहे. जसं
- 8:53दुर्वा आपण काढतो त्याप्रमाणे थोडं धन
- 8:55काढून ठेवायचं आहे. ते आपल्याला त्याची
- 8:58आपल्याला दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तळी
- 9:00भरायची असते. कशी भरायची त्याचा पण
- 9:02व्हिडिओ मी सांगेल. तो एक आपल्या
- 9:03कुलदेवतेचा कुलदेवतांचा तो एक जय जयकार
- 9:07असतो तळी भरायचीच असते आपल्या कुळाचा आपण
- 9:10जय जयकार करत असतो आणि ते आपल्यासाठी खूप
- 9:12गरजेचं असतं थोडं तुम्हाला ते धन बऱ्याचशा
- 9:14स्त्रिया काय केसांमध्ये पण लावतात जस आपण
- 9:17गजरा लावतो त्याप्रमाणे ते दुर्गा देवीचा
- 9:19तो आशीर्वाद असतो आपण देवाची सेवा केलेली
- 9:22असते आणि त्याच्यातून ते धन उगवलेल असत
- 9:24त्यामुळे ते केसांमध्ये वगैरे पण लावलं
- 9:26जातं प्रत्येक देवाला तुम्हाला अर्पण
- 9:28करायच आहे ठीक आहे यानंतर माळा पान
- 9:30निर्माल्य जे काही निर्माल्य नऊ दिवसा
- 9:32जमलेल आहे ज्या माळा आपण नऊ दिवस सडवल्या
- 9:35होत्या ते सगळं निर्माल्य आपल्याला
- 9:36एखाद्या खड्ड्यामध्ये पुरा किंवा आजकाल
- 9:39शहरांमध्ये जागा असते की निर्माल्य
- 9:41घेण्यासाठी सेपरेट एक जस आपली कचऱ्याची
- 9:43गाडी येते तस निर्मालसाठी वेगळी एक गाडी
- 9:45येत असते किंवा मंदिरामध्ये बघा असे कुंड
- 9:49ठेवलेले असतात तर त्यामध्ये आपण टाकू शकतो
- 9:51असच इथे तिथे कुठे टाकू नका कोणाच पाय
- 9:53वगैरे पडेल असं टाकू नका त्यानंतर उपवास
- 9:55कधी सोडायचा खूप ताईंच्या मनामध्ये प्रश्न
- 9:58आहे नऊ दिवसाचे तुम्ही उपवास करणार असाल
- 10:01तर ते उपवास जे आहे ते आपण दसऱ्याच्या
- 10:03दिवशी म्हणजे घट हलवल्यानंतर घटाला
- 10:05नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारी तुम्ही सोडू
- 10:07शकतात म्हणजे तुम्ही बघा नऊ दिवस संपूर्ण
- 10:10केले घटस्थापनेपासून तर ते दसऱ्यालाच
- 10:12सोडले गेले पाहिजे नियमानुसार ते दसऱ्याला
- 10:14सोडले पाहिजे दुपारी आपण जेव्हा 12रा
- 10:16साडेरा वाजता नैवेद्य दाखवून जेवण करू तर
- 10:19तेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा आहे ठीक
- 10:21आहे समजा तुम्ही उठता बसता करणार आहे आपण
- 10:23पहिल्या दिवशी पहिल्या माळेला धरून
- 10:25दुसऱ्या माळेला उपवास सोडला होता तर बरेचश
- 10:27लोक अष्टमीला उपवास धरता आणि तो डायरेक्ट
- 10:29दसऱ्याला सोडतात काही लोकन नवमीला उपवास
- 10:32धरून दसऱ्याला सोडतात. आता तुमच्यावर
- 10:34तुम्ही अष्टमीला उपवास धरणार असाल तर तो
- 10:36डायरेक्ट तुम्ही दशमीला सोडायचा आहे
- 10:38म्हणजे दसऱ्याच्या दिवशी दुपारी सोडायचा
- 10:40आहे. जर तुम्ही नवमीला उपवास धरताय नवमीचा
- 10:42संपूर्ण दिवस उपवास धरून तो तुम्हाला
- 10:44दसऱ्याच्या दिवशी दुपारी सोडायचा आहे. तर
- 10:47अशा पद्धतीने आपल्याला घटाच विसर्जन
- 10:49करायचं आहे. घटातल्या प्रत्येक गोष्टीच
- 10:51काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं.
- 10:52त्यानंतर घटाच जे देव आहे ते आपल्याला
- 10:55देवांचे जिथे आपण जागा होती देवाऱ्यामध्ये
- 10:58तिथे ठेवायच आहे आणि दुसऱ्या दिवसापासून
- 11:00आपल्याला व्यवस्थित देवांची रोज आंघोळ
- 11:01घालायला सुरुवात करायची असं पण
- 11:03देवारातल्या देवाची आपण करतच होतो पण घटी
- 11:05आपण जे मूर्ती टाक ठेवले होते तर त्याचे
- 11:08देवांचे त्या देवांची आंघोळ आपल्याला
- 11:10तुम्ही दसऱ्याच्या दिवशी जर सकाळी लवकर
- 11:12केल तर त्या दिवशी पण तुम्ही करू शकतात
- 11:13किंवा दुसऱ्या दिवशी करा ठीक आहे अशा
- 11:16सोप्या पद्धतीने घटस्थापनेची उत्तर पूजा
- 11:18आपण म्हणू शकतो घटाच विसर्जन म्हणू शकतो
- 11:21ते करायच आहे उपवास कधी सोडायचा ते पण मी
- 11:23सांगितल आहे घटाच विसर्जन शुभ मुहूर्तावरच
- 11:26करायच आहे कृपया करून राहू काळामध्ये करू
- 11:28नका आणि अखंड दिवस स्वतःून विजवू नका
- 11:30आपोआप त्याला माळू द्या ठीक आहे तर ही
- 11:33अत्यंत महत्त्वाची माहिती मला
- 11:34तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती
- 11:36आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा
- 11:38आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब
- 11:40नक्की करा. धन्यवाद श्री स्वामी समर्थ.
About this transcript
This page contains the full transcript of घट विसर्जन २०२६ शुभमुहूर्त, घट कसा, कोणी, कधी हलवावा? उपवास कधी सोडायचा? अखंड दिव्याचे काय करावे? by GURU PARIVAR, generated from the public captions YouTube serves with the video. The transcript has 1,935 words across 300 segments, with the original timestamps preserved so you can click any line to jump to that moment in the embedded player.
What you can do with it
Use the transcript to take notes, quote the speaker, build a study guide, generate a summary with ChatGPT or Claude via the YouTube Summary tool, or export it as a timed subtitle file with YouTube to SRT. You can also re-open it in the transcriber to translate the transcript into 100+ languages.
Free YouTube transcript tool
YouTube2Text is a free YouTube transcript generator — no signup, no daily limit. Paste any YouTube link and get the full transcript instantly, with timestamps, click-to-jump, translation to 100+ languages, AI prompts for ChatGPT, Claude, and Gemini, and exports to TXT, SRT, VTT, or Markdown.