शेती म्हणजे Future! | Santosh Jadhav – Indian Farmer Success Journey — Transcript
Full transcript
- 0:00शेती ही माझ्यासाठी पॅशन आहे शेती ही
- 0:03माझ्यासाठी आर्ट आहे आणि शेती ही
- 0:06माझ्यासाठी बिझनेस आहे भारताच्या इतिहासात
- 0:10पहिल्यांदाच असं झालं असेल की शेती
- 0:12शिकण्यासाठी कुणी तर एक करोड रुपये टाकलेत
- 0:15आणि ते एक करोड इंडिव्हिजुअल लेव्हलला
- 0:18टाकणं खूप कठीण आहे कोणी टाकू शकत नाही पण
- 0:20ते का साध्य झालं तर कम्युनिटीमुळे
- 0:22क्रॉप मध्ये एक कम्युनिटी बनवली पाहिजे
- 0:25आणि ती कम्युनिटी मजबूत केली पाहिजे ती
- 0:27कम्युनिटी जर मजबूत केलं तर तीच कम्युनिटी
- 0:29इंडस्ट्री चालवेल शेतकरी हा सायंटिस्ट आहे
- 0:34शेतकरी हा इंजिनियर आहे आणि शेतकरी हा
- 0:37पक्का बिझनेसमॅन आहे एवढा साधा माणूस
- 0:40नाहीये तो [प्रशंसा]
- 0:55[संगीत]
- 0:56[प्रशंसा]
- 0:59शेतीकडे बघणाऱ्या शेतकऱ्यांचा दृष्टिकोन
- 1:02आणि समाजाचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा
- 1:04दृष्टिकोन बदलावा म्हणून आम्ही गेले आठ
- 1:07वर्ष झालं काम करत आहे. नमस्कार मी संतोष
- 1:10वसंत जाधव सांगली जिल्ह्यामध्ये मी कारवे
- 1:13या गावामध्ये राहतो.
- 1:1511 वी नंतर मी उत्तर प्रदेश प्रयागराजला
- 1:19गेलो आमच्या घरच्यांचा तिकडे गलाई व्यवसाय
- 1:22आहे सोनं चांदी गाळण्याचा व्यवसाय चार पाच
- 1:24वर्ष तो मी व्यवसाय तिकडे केला. पण मला
- 1:27त्या व्यवसायाचा फार कंटाळा आला होता नंतर
- 1:29मी डिसिजन घेतलं की मला गावाकडे जायचं आहे
- 1:322016 ला मी गावी परत आलो शेती करायला पण
- 1:36आपल्याकडे असं असतं की शेती करायला जाणं
- 1:38म्हणजे एकदम असं कमी समजलं जातं किंवा
- 1:41शेवटचा ऑप्शन किंवा लास्टचा ऑप्शन पण शेती
- 1:45हा माझ्यासाठी कधी सेकंड ऑप्शन नव्हताच
- 1:49शेती ही माझ्यासाठी पॅशन आहे शेती ही
- 1:52माझ्यासाठी आर्ट आहे आणि शेती ही
- 1:55माझ्यासाठी बिजनेस आहे घरच्यांचा खूप
- 1:59विरोध होता मला शेती करायला येऊ नको कारण
- 2:02तू एक्सप्रेस ट्रेन सोडून पॅसेंजर कडे
- 2:04कशाला येतोयस आणि कुठली ट्रेन तू पकडणार
- 2:07आता पण मी घरच्यांना समजवलं त्यांना
- 2:10म्हटलं मला नाही शेतीच करायची आहे आणि मला
- 2:12गावाकडे जायचं मी त्यांना समजवलं आणि
- 2:15विरोध न मानता मग मी गावी आलो आणि शेती
- 2:19करायला लागलो 2016 पासून आमच्या घरची शेती
- 2:22आहे 10 11 एकर शेती वडील जे पारंपरिक
- 2:25पद्धतीने जी शेती होत आली होती ती शेती ते
- 2:28करत होते पण मला काहीतरी वेगळं करायचं
- 2:31होतं नवीन तंत्रज्ञान वापरायचं होतं नवीन
- 2:33एक्सपेरिमेंट करायचे होते आणि वेगळ्या
- 2:35पद्धतीने आधुनिक शेती करायची होती मला
- 2:37पैसे कमवायचे होते खूप सारे शेतीमध्ये पण
- 2:40मला एक प्रॉब्लेम काय झाला की प्रॅक्टिकल
- 2:42नॉलेजच भेटत नव्हतं मी पुस्तकं बघितली
- 2:45इंटरनेटवर बघितलं सगळी सर्च केलं पण तिकडन
- 2:48जी माहिती मिळते ना ती शेतीमध्ये तेवढी
- 2:51अप्लाय होत नव्हती अर्धवटच माहिती असायची
- 2:54मग तेव्हा मी विचार केला की मी आता मला
- 2:57जिकडून माहिती मिळते तिकडून माहिती
- 2:59घ्यायची आहे मग मी प्रवास चालू केला मी
- 3:02बाईकन बसन नारायणगाव नाशिक पुणे खूप
- 3:06साऱ्या एरियामध्ये फिरलो शेतकऱ्यांना
- 3:08भेटलो त्यांच्याकडून माहिती घेतली मी
- 3:10एक्झिबिशनला गेलो ट्रेनिंग घेतलं असं
- 3:13वेगवेगळ्या प्रकारे जेवढं होईल तेवढं
- 3:15नॉलेज घेतलं आणि या प्रवासात मला काय
- 3:17कळालं की शेतीमध्ये हजारो समस्या आहेत
- 3:20म्हणजे हवामान आहे कीड आहे रोग आहे आणि
- 3:25खूप खूप जास्त अशा समस्या आहेत इकडे बघू
- 3:27शकता की सगळ्यात मेन जी समस्या आहे ती
- 3:30म्हणजे माहितीचा अभाव जवळपास 56 टक्के
- 3:34शेतीमध्ये माहितीचा अभाव आहे हा मी एक
- 3:37सर्वे केलेला होता मी तुम्हाला एक छोटीशी
- 3:40गोष्ट सांगतो मी काही वर्षापूर्वी
- 3:42टोमॅटोची शेती केली होती आणि जेव्हा मी
- 3:46टोमॅटो लावला मी फार खुश होतो टोमॅटो मी
- 3:49लावला चांगला आला तो पहिला तोडा माझा शंभर
- 3:53रुपयाने गेला
- 3:54मी खुश झालो सर खूप चांगले पैसे मिळतील
- 3:57म्हणून दुसरा तोडा माझा 70 रुपयेने गेला
- 4:00चला ठीक आहे 30 रुपये कमी झाला थोड वर
- 4:02खाली चालायचं मी म्हटल ठीक आहे मार्केट
- 4:05वाढेल आणि तिसरा तोडा अक्षरशः किती असेल
- 4:11अंदाज लावू शकता
- 4:14प्रति किलो 45 पैसे प्रति किलो म्हणतोय मी
- 4:18म्हणजे एका ठिकाणी 100 रुपये होता तो
- 4:20डायरेक्ट 45 पैसे म्हणजे ते अस्थिरता मी
- 4:24जी मार्केटची असती ती एकदम जवळून पाहिली
- 4:26मार्केट किती वर खाली होते ते मी जळून
- 4:28पाहिले पण मी डगमगलो नाही मी हळूहळू शिकत
- 4:33गेलो शेती शेतीमध्ये बदल करत गेलो आणि मी
- 4:36एक प्रॅक्टिकल रियलिस्टिक आणि कॉन्फिडेंट
- 4:39फार्मर झालो सगळं माझं भारी चालू होतं मी
- 4:42खुश होतो सगळं व्यवस्थित चालू होतं तरी
- 4:45देखील लोक मला म्हणायला लागली अरे काय
- 4:47शेतीत कुठे भविष्य होणार आहे तुझं शेतीत
- 4:49काय मिळणार आहे तुला असं करून करियर आहे
- 4:51का त्यामध्ये मग मला कळाल की शेतीमध्ये
- 4:53हजारो समस्या एका बाजूला आणि एक मुख्य
- 4:57प्रश्न मला कळाला ती म्हणजे शेतीकडे
- 4:59बघण्याचा दृष्टिकोन
- 5:02शेतीला बिझनेस माइंडसेटन समाज बघत नाही
- 5:06आणि शेतकरी स्वतः कधी कधी मी एक उद्योजक
- 5:08आहे म्हणून बघत नाही. हा प्रश्न मला
- 5:11कळाला. मग त्यानंतर काय झालं की माझा
- 5:15शाळेचा मित्र आकाश आहे आम्ही शाळेला
- 5:18शिकायला एकत्र होतो त्याच इंजिनियरिंग
- 5:20झाल्यानंतर तो गावी आला होता तो शेतामध्ये
- 5:22यायचा आम्ही तासंतास चर्चा करायचो तो
- 5:26म्हणायचा अरे तुम्ही कशी शेती चालले
- 5:28तंत्रज्ञान कुठे वापरू शकता तुम्ही खर्च
- 5:30कुठे कमी करू शकता असं खूप आमचं चालायचं
- 5:33त्या दरम्यान तो मला म्हणायचा की हे जे
- 5:34तुम्ही उगवताय यात ते खत टाकताय औषध
- 5:38टाकताय हे ज मोजमाप आहे का सेफ्टी गेअर्स
- 5:40वापरताय का तुम्ही जे अन्न उगवताय ते
- 5:42सुरक्षित आहे का असं तो खूप प्रश्न
- 5:44विचारायचा महणजे तो शेतावर आला की माझं
- 5:45डोक फिरायचं की हे काय म्हणजे सीआयडी
- 5:48ऑफिसर असल्यासारखं सारखं ते प्रश्न यायचे
- 5:52म्हणजे अस हेच होता आला की काहीतरी आला
- 5:54घेऊन नवीन प्रकारे मग काय झालं की एका
- 5:57दिवशी तो आसपास चेहऱ्यामध्ये फिरत होता
- 6:00आणि त्याने बघितलं त्याच्या आवडीची जी
- 6:02भाजी आहे ना ती शेतकरी कशी उगवतात ती
- 6:05पाहिल्यानंतर त्याने ती भाजीच खायची बंद
- 6:07केली एका साईटला मी बिझनेस माइंडसेटचा
- 6:11दृष्टिकोनाचा प्रश्न बघत होतो आणि एक
- 6:13त्याचा जो प्रश्न होता फूड सेफ्टीचा
- 6:16हे दोन प्रश्न वेगवेगळे आहेत पण प्रॉब्लेम
- 6:18एकच आहे आम्ही दोघं चर्चा करायला लागलो
- 6:20कन्क्लुजन आम्ही आलो कन्क्लुजन वरती
- 6:22आम्हाला कळालं की माहितीचा अभाव हा
- 6:26सगळ्यात मोठा म्हणजे प्रॉब्लेम आहे नॉलेज
- 6:29गॅप हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि हे
- 6:33जर कव्र करायच असेल तर शेती शेतीमध्ये
- 6:36शिक्षण हे फार महत्त्वाचा आहे म्हणजे शेती
- 6:38जर सुरक्षित अन्न करायच असेल शेती नफ्याचे
- 6:41करायचे असेल तर शिकवणं हे फार महत्त्वाच
- 6:43आहे आता नंतर आणखीन प्रश्न आला की ठीक आहे
- 6:46आता काय करायचं मग आमची चर्चा तर नेहमी
- 6:49चालूच असायची काय करायचं कसं करायचं आणि
- 6:52जेव्हा आम्हाला हे गॅप कळाला कळाला ना
- 6:57तेव्हा आमचा प्रश्न चालू झाला की आता काय
- 6:58करायचं काय करायचं काय करायचं मग तू एकदा
- 7:00माझ्या शेतामध्ये आला होता शेतामध्ये
- 7:01आल्यानंतर तो मला म्हणला की संतोष तू जे
- 7:05शेतामध्ये करतोयस ना जे शिकतोयस ना त्याचे
- 7:08आपण व्हिडिओ करूया आणि सोशल मीडिया
- 7:09मीडियावरती टाकूया
- 7:11म काय नवीन भलतच घेऊन आलाय म्हल कोण आपले
- 7:14व्हिडिओ बघणार कोण आपल्याला सिरियसली
- 7:15घेणार शेतकरी व्हिडिओ बघतील का मला काही
- 7:18एवढा इंटरेस्ट नव्हता कारण मी टाळाटाळीच
- 7:20करत होतो पण त्याला कॉन्फिडन्स होता
- 7:22आकाशला आकाश ठांब होता आकाश म्हणला की आपण
- 7:25बसून तर असं काय होणार आहे तू नाही करणार
- 7:28मी नाही करणार कोणी तर करायलाच पाहिजे ना
- 7:30म ठीक आहे करूया मग तो मला काय म्हणला जर
- 7:34करायचं असेल तर मोठंच करूया ना छोट कशाला
- 7:36करायचं कारण शेतीचा प्रश्न फक्त
- 7:39महाराष्ट्रापुरता नाहीये हा प्रश्न पूर्ण
- 7:41देशाचा आहे मग आम्ही तेव्हा ठरवलं की ठीक
- 7:44आहे आपण हिंदीतून व्हिडिओ करूया आणि नाव
- 7:47ठेवूया इंडियन फार्मर तेव्हा आमच इंडियन
- 7:49फार्मरच बीज रुजू झालं आणि खऱ्या अर्थाने
- 7:532018 मध्ये पहिल्या पावसात आम्ही पहिला
- 7:56व्हिडिओ केला तो म्हणजे मल्चिंग पेपरचा
- 7:59आणि तिथूनच आमची इंडियन फार्मर च आमची जी
- 8:02चळवळ आहे ती सुरू झाली. आता हे मल्चिंग
- 8:05पेपर असतो बघा याचा पहिला व्हिडिओ मी शूट
- 8:07केला मल्चिंग पेपरची एक शीट असते ती
- 8:09जमिनीवरती आतरली जाते आणि यावरती वेगवेगळा
- 8:12भाजीपाला पिक घेतली जातात याने काय होतं
- 8:14की पाण्याची बचत होते रोग कीड लागत नाही
- 8:16गवत खालून येत नाही त्याचा खर्च वाढत नाही
- 8:18याचे असे फायदे असतात मी खूप वर्ष वापरत
- 8:21होतो मी म्हटल ह्यात काय आता नवीन आहे आणि
- 8:23याचा व्हिडिओ करून काय फरक पडणार आहे तो
- 8:25नाही म्हटला व्हिडिओ आपण करूया मग ठीक आहे
- 8:27आम्ही शेतामध्ये गेलो एक छोटासा एरिया
- 8:29होता तिथे आम्ही थोडासा डेमो एरिया तयार
- 8:32केला एकाच बेडवरती मर्चिंग पेपर हातरला
- 8:35माझा यूपीवरून एक मित्र आला होता त्याला
- 8:36पण घेतला त्यात आमच्या जवळ काय की
- 8:39आमच्याकडे कॅमेरा नव्हता माईक नव्हता मग
- 8:41साध्या फोननच आम्ही शूट केलं आणि तो
- 8:43व्हिडिओ अपलोड केला जेव्हा तो व्हिडिओ
- 8:46अपलोड झाला अक्षरशः म्हणजे मी पण
- 8:48आश्चर्यचकित झालो की उत्तर प्रदेश बिहार
- 8:51राजस्थान मध्यप्रदेश आंध्रपदेश तेलंगणा
- 8:53इकडून कमेंट्स येऊ लागल्या की अच्छा असलं
- 8:56पण असते का हे किती रुपयाला आहे हे कुठे
- 8:58मिळतय म तेव्हा आम्हाला दोन गोष्टी
- 9:00कळाल्या की पहिली गोष्ट जी आहे ती महत्
- 9:03महत्वाचं की आपण जे चाललोय ते योग्य
- 9:05रस्त्याने चाललोय आणि आपण जो विचार करत
- 9:08होतो त्याच्यापेक्षा 100 पटीने मोठा गॅप
- 9:11आहे हे आम्हाला तिथं क्लियर झालं मग आमचं
- 9:14काय रोज ते चालूच झालं रोज सकाळी उठायचं
- 9:16शेती करायचं दुपारच शूट करायचं संध्याकाळी
- 9:18एडिट करायचं अपलोड करायचं ही सायकल
- 9:20कंटिन्यूसली मग आमची चालू झाली आणि हे करत
- 9:24असताना आम्ही आम्हाला घरातन पुन्हा निरोध
- 9:26झाला मला तर स्पेशली आधी तर तू शेती करत
- 9:29होतास आता हे व्हिडिओ करून आणि काय होणार
- 9:31आहे यामध्ये पण आम्ही थांबलो हे थांबवायचं
- 9:34आम्ही असं ठरवलं होतं कंटिन्यू केलं त्या
- 9:35दरम्यान आम्ही पूर्ण अखखा भारत पालता
- 9:38घाटला. साऊथ मध्ये कॉफी असेल हिमाचलमध्ये
- 9:41सफरचंद असेल आसामला असेल महाराष्ट्रमध्ये
- 9:43वेगवेगळ्या राज्यांमध्ये पूर्ण भारत फिरलो
- 9:46गाड्यानी फिरलो तिकडे फ्लाईटन उतरून तिकडे
- 9:48लोकलला गाड्याने फिरलो. जेवढं गाडीने
- 9:50फिरलो तेवढा भारत समजला तिथल्या
- 9:52शेतकऱ्यांना भेटलो तिथल्या समस्या आम्हाला
- 9:54समजल्या आणि असं करत करत आम्ही पुढे गेलो
- 9:57आणि आता एवढ्या वर्षानंतर सात वर्षानंतर
- 9:59असं झालं की आता आम्ही 5 ह000 पेक्षा
- 10:02जास्त व्हिडिओ केलेले आहेत ते पण
- 10:04प्रॅक्टिकल थेट शेतातून
- 10:06आणि 500 कोटी पेक्षा जास्त व्ज आलेले आहेत
- 10:09त्याला आणि सव्वा कोटीचा आमचा शेतकऱ्यांचा
- 10:12आता समूह झालेला आहे हा आमची ही कम्युनिटी
- 10:14आता तयार झालेली आहे. फक्त एवढंच नाही तर
- 10:19100 पेक्षा जास्त ब्रँड सोबत आम्ही
- 10:21पार्टनरशिप केलेली आहे. देशातून जगभरातून
- 10:24ज्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत मोठ्या
- 10:26मोठ्या कंपन्या आहेत स्टार्टअप्स आहेत
- 10:28फाउंडर्स आहेत यांच्यासोबत आम्ही
- 10:30वेगवेगळ्या प्रकारे काम केलं कुणाला
- 10:32शेतीच्या इनपुट हवे होत्या माहिती हवी
- 10:34होती कुणाला त्यांचे प्रॉडक्ट आमच्या
- 10:35शेतामध्ये ट्राय करायचे होते कुणाला
- 10:37त्यांची टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत
- 10:38पोहोचवायचे होती असे जे आहे ते आम्ही
- 10:40वेगवेगळ्या प्रकारे जे आहे ते
- 10:42कंपन्यांसोबत काम केलं पण यात एक गोष्ट
- 10:44अशी झाली
- 10:47या ज्या कंपन्या आहेत या छोट्या लेव्हलला
- 10:49होत्या त्या फार मोठ्या लेव्लला गेल्या
- 10:50छोटे छोटे जे महाराष्ट्रमध्ये स्टार्टअप
- 10:52होते ते देश पातळीवरती गेले आणि यामधून
- 10:55हजारो कोटींची उलाढाल व्हायला लागली आणि
- 10:57एक फार्मिंगची इकोसिस्टम सेट झाली आणि
- 10:59सगळ्यात जास्त फायदा जो आहे तो
- 11:02शेतकऱ्यांना झाला इथं कारण की शेतकऱ्यांना
- 11:05योग्य प्रॉडक्ट मिळू लागलं सोलुशन्स मिळू
- 11:07लागलं टेक्नॉलॉजी अवेलेबल होऊ लागली तर
- 11:09अशा पद्धतीने होऊ लागलं आणि एक सगळ्यात
- 11:11महत्त्वाचा एक अनसीन इम्पॅक्ट म्हणजे मला
- 11:14तो जाणवला ह्या काही वर्षा मध्ये शेतकरी
- 11:17स्वतः क्रिएटर्स झाले ते व्हिडिओ टाकू
- 11:20लागले सोशल मीडियाला याच्यामुळे काय झालं
- 11:22की ते जे शेती करतात त्यांची जी शेतातली
- 11:25पद्धती आहेत ते त्यांनी सोशल मीडियावरती
- 11:28दाखवली आणि ती दाखवल्यामुळे शेतकऱ्यांना
- 11:30खूप फास्ट मध्ये फायदा होऊ लागला त्याचा
- 11:32आता जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक
- 11:34तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये
- 11:35तुम्हाला क्रिएटर्स बघायला मिळतील जे
- 11:37शेतीमधले आहेत शेती पण करतात आणि व्हिडिओज
- 11:40पण बनवतात
- 11:42हे फिरत असताना दहा वर्षामध्ये आठ
- 11:44वर्षामध्ये मध्ये मी खूप शेतकऱ्यांना
- 11:46भेटलो. एक छोटीशी गोष्ट सांगतो मी हॅप्पी
- 11:48सिंग आहेत बिहारचे त्यांचं मूळ गाव छपरा
- 11:53नवादा या गावामध्ये राहतात आणि त्यांनी
- 11:55सीए कम्प्लीट केलं होतं ते दिल्लीला जॉब
- 11:57करत होते त्यांना शेती करायची होती आणि ते
- 12:00त्यांचा विचार चालू होता आता शेती कशी
- 12:02सुरू करायची तर त्यांनी इंडियन फार्मर्स
- 12:03वरती व्हिडिओ बघायला बघत होते इंडियन
- 12:05फार्मर वर त्यांना टोमॅटोचा खूप इंटरेस्ट
- 12:07आला टोमॅटोची शेती करायचे मग ते सीए च काम
- 12:10तुम्हाला माहित आहे सगळं लिखापडी शीटवर
- 12:11असत प्रॉपर मग त्यांनी पण तसच कागद घेतला
- 12:14कागदावर सगळं लिहून काढलं टोमॅटो शेती कशा
- 12:17पद्धतीने आहे काय आहे कसा आहे वर्षभर
- 12:19त्यांनी रिसर्च केला रिसर्च केल्यानंतर
- 12:21हॅप्पी सिंग गावी आले गावात आल्यानंतर
- 12:24त्यांनी विचारला आपल्याकडे टोमॅटो वगैरे
- 12:26होतं का मग तिथल्या गावातली लोक काय
- 12:27म्हणली कशाला याच्या नादाला लागलायस जॉब
- 12:30आहे जा जॉब कर जा शेतीत कुठे तुला एवढा
- 12:31पैसा मिळायचा अस त्याला नाव ठेवा लागली
- 12:33माणसं मग हॅप्पी सिंग काय म्हणले की हॅपी
- 12:36सिंग खूप पॅशनेट पॅशनेट माणूस म ते थांबलं
- 12:39नाही त्यांनी शोधायला चालू केलं की टोमॅटो
- 12:41च्या शेतीसाठी बिहारमध्ये सामान कुठे कुठे
- 12:44काय काय मिळत त्यांना कळालं की बिहारमध्ये
- 12:45मध्ये सोर्सेस अवेलेबल नाही ड्रीप लागत
- 12:47मल्चिंग लागत शेतीकरणासाठी अशा खूप गोष्टी
- 12:49लागतात मग त्यांनी काय केलं की बिहार मधून
- 12:51ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रातून
- 12:54ड्रीप मल्चिंग खत औषध सगळं घेऊन गेले ते
- 12:57बिहारला ते तिकडे घेऊन गेले आणि त्यांना
- 12:59त्यांना एक कॉन्फिडन्स असा होता की
- 13:01मार्केट त्यांना माहित होतं की तिथे
- 13:03टोमॅटो जास्त उगवलं जात नाही आणि बाहेरून
- 13:05टोमॅटो जास्त येते म्हणून त्यांनी करताना
- 13:08दोन एकर वरती लावलं आणि दोन एकर वरती
- 13:10लावल्यानंतर पहिलीच क्रॉप त्यांची खूप छान
- 13:13आली आणि 15 ते 20 लाखाचा चा त्यांना इन्कम
- 13:17झाला तिथं एका पिकामध्ये
- 13:20आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या गावामधली लोक
- 13:22आश्चर्यचकित झाली ते हॅप्पीसिंग कडे आले
- 13:26आणि तेही लावायला लागले म्हणजे एक हॅप्पी
- 13:28सिंग तयार झाल्यामुळे पूर्ण गाव बदलू शकतं
- 13:31असे जर हजारो हॅप्पी सिंग झाले तर पूर्ण
- 13:34देश बदलू शकतं आणि
- 13:38[प्रशंसा]
- 13:40मित्रांनो मला एक सांगायचं आहे की शेती
- 13:42एवढी सोपी नाही हजारो समस्या यामध्ये
- 13:45मध्ये आहेत की खूप समस्या आहेत असं नाही
- 13:47की बी पेरलं आणि उगवलं एवढं सोपं नाही
- 13:51सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात त्यात
- 13:53जुळल्या तर प्रॉपर शेती होते चांगलं
- 13:55त्यामध्ये काम कराव लागतात माती समजून
- 13:58घ्यावी लागते पिकाची बायोलॉजी असते
- 14:00केमिस्ट्री असते अशा खूप साऱ्या गोष्टी
- 14:02असतात वेगवेगळ्या गोष्टी असतात समजलं तर
- 14:04चांगली शेती होऊ शकते म्हणून मी म्हणतो
- 14:07शेतकरी हा सायंटिस्ट आहे शेतकरी हा
- 14:11इंजिनियर आहे आणि शेतकरी हा पक्का
- 14:13बिझनेसमॅन एवढा साधा माणूस नाहीये तो
- 14:17[प्रशंसा]
- 14:18आता मी तुम्हाला हॅपी सिंग ची गोष्ट
- 14:20सांगितली की हॅपी सिंग जे आहे ते कशा
- 14:22पद्धतीने केलं पण एक कम्युनिटी लेव्लची मी
- 14:24तुम्हाला गोष्ट सांगतो नाशिकची कम्युनिटी
- 14:26आहे द्राक्षामध्ये काम करते त्यांनी काही
- 14:28वर्षापूर्वी जे आहे ते एक कन्सल्टंट हायर
- 14:30केला होता साऊथ आफ्रिकेवरून
- 14:33आणि त्या कन्सल्टंटला द्राक्षाची शेती
- 14:35शिकण्यासाठी सर एक करोड रुपये दिले तब्बल
- 14:38भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं
- 14:41असेल की शेती शिकण्यासाठी कुणीतर एक करोड
- 14:44रुपये टाकलेत आणि ते एक करोड इंडिव्हिजुल
- 14:47लेव्लला टाकणं खूप कठीण आहे कोणी टाकू शकत
- 14:49नाही पण ते का साध्य झालं तर कम्युनिटी
- 14:51मुळे आणि त्यांनी चांगली शेती शिकले
- 14:54जगभरात कसं चाललं ते त्यांना कळालं आणि आज
- 14:57नाशिकमध्ये द्राक्ष हे फक्त पीक नाहीये तर
- 15:00ती एक इंडस्ट्री आहे आणि मला असं वाटतं की
- 15:04प्रत्येक क्रॉप एक इंडस्ट्री आहे टोमॅटो
- 15:07असेल डोबळी असेल पोल्ट्री असेल द्राक्ष
- 15:10असेल डेरी असेल प्रत्येक एक वेगवेगळी
- 15:12इंडस्ट्री प्रत्येकाच एक सायन्स आहे
- 15:15प्रत्येकामध्ये एक वेगवेगळ्या गोष्टी आहेत
- 15:17त्याचे प्रॉब्लेम्स आहेत समस्या
- 15:18वेगवेगळ्या आहेत आणि हे कधी सॉल् होऊ शकत
- 15:20की शेतकरी एकत्र येतील कम्युनिटी तयार
- 15:23होईल ते इझिली सॉल् होऊ शकतं आणि आम्ही जे
- 15:27हे एवढ्या वर्ष झालं काम करत आहे याचा जो
- 15:30मेन केंद्रबिंदू जो आहे ना तो आहे
- 15:33रेसिड्यू फ्री फार्मिंग रेसिड्यू फ्री
- 15:35फार्मिंग म्हणजे काय रेसिड्यू फ्री
- 15:37फार्मिंग म्हणजे आपण जे आपल्या शेतामध्ये
- 15:39पीक उगवतो त्याच्यासाठी काही औषध लागतात
- 15:42काही खत आपण वापरतो ते वापरल्यानंतर आपलं
- 15:45जे पीक काढणीसाठी येतं तर त्यामध्ये त्या
- 15:48केमिकलचा किंवा त्या खतांचा औषधांचा जे
- 15:51काय आपण वापरतो त्याचा अंश तिथे नाही
- 15:53राहिला पाहिजे पाहिजे म्हणजे रसायन अवशेष
- 15:56मुक्त शेती ज्याला रेसिड फ्री शेती असं
- 15:58म्हटलं जातं आणि मला 100 टक्के खात्री आहे
- 16:02ही शेती रेसिड फ्री शेती आपला भारतातील
- 16:04शेतकरी पण करू शकतो कारण ही शेती पूर्ण
- 16:06जगभर आत्ता केली जात आहे मित्रांनो आणि ती
- 16:09आपल्यालाही करायला पाहिजे रेसिड्यू फ्री
- 16:11शेती
- 16:12आम्ही आता टोमॅटो मध्ये काम करत आहे 2000
- 16:16पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आम्ही टोमॅटोच
- 16:18ट्रेनिंग दिलेला आहे आता आम्ही ढोबळी
- 16:20मिरची वरती पण काम करत आहे आमच एक असं धेय
- 16:24आहे की प्रत्येक क्रॉप प्रत्येक इंडस्ट्री
- 16:26बनवायचा आहे आणि ते बनवायच असेल तर
- 16:28प्रत्येक क्रॉप मध्ये एक कम्युनिटी बनवली
- 16:30पाहिजे आणि ती कम्युनिटी मजबूत केली
- 16:33पाहिजे ती कम्युनिटी जर मजबूत केलं तर तीच
- 16:35कम्युनिटी इंडस्ट्री चालवेल सगळ्यात
- 16:38महत्त्वाचं काय आहे की जर ही कम्युनिटी
- 16:40फक्त पीकच च नाही बदलणार मित्रांनो तर ही
- 16:43कम्युनिटी आपल्या भारत देशातले जे शेतकरी
- 16:46आहेत त्यांच भविष्य बदलतील सुरक्षित अन्न
- 16:48तयार करतील आणि आपल्या देशामध्ये
- 16:51देशामध्ये जी अन्नव्यवस्था आहे त्याला एक
- 16:54दिशा देतील धन्यवाद [प्रशंसा]
- 16:58आणि आता
- 17:01मी पडद्या समोरचा माणूस आहे पडद्या आड जो
- 17:04असतो आकाश जाधव इंडियन फार्मरचा कोफाउंडर
- 17:07माझा मित्र मी त्याला आता बोलवतो
- 17:10>> [संगीत]
- 17:10[प्रशंसा]
About this transcript
This page contains the full transcript of शेती म्हणजे Future! | Santosh Jadhav – Indian Farmer Success Journey by Swayam Talks, generated from the public captions YouTube serves with the video. The transcript has 2,546 words across 395 segments, with the original timestamps preserved so you can click any line to jump to that moment in the embedded player.
What you can do with it
Use the transcript to take notes, quote the speaker, build a study guide, generate a summary with ChatGPT or Claude via the YouTube Summary tool, or export it as a timed subtitle file with YouTube to SRT. You can also re-open it in the transcriber to translate the transcript into 100+ languages.
Free YouTube transcript tool
YouTube2Text is a free YouTube transcript generator — no signup, no daily limit. Paste any YouTube link and get the full transcript instantly, with timestamps, click-to-jump, translation to 100+ languages, AI prompts for ChatGPT, Claude, and Gemini, and exports to TXT, SRT, VTT, or Markdown.