YouTube2Text

यंदा अष्टमी व नवमी एकाच दिवशी! उपवास कधी सोडावा?घट विसर्जन,नारळ व पुरणाचे दिवे नियम Anand Pimpalkar — Transcript

by Anand Pimpalkar's Anandi Vastu · 2,182 words · 358 segments · language en · Watch on YouTube

Full transcript

  1. 0:022026 मध्ये
  2. 0:04महाष्टमी म्हणजे आठवी माळ आणि महानवमी
  3. 0:07म्हणजे नववी माळ नेमकी कधी आहे हा प्रश्न
  4. 0:11बऱ्याच जणांना आहे नवरात्रीचे नऊ दिवस
  5. 0:13उपास आणि फराळ केला असेल तर उपास कधी
  6. 0:15सोडायचा हाही प्रश्न आहे तुमच्याकड जर
  7. 0:19पारणं करत असतील किंवा बसता उठता उपास
  8. 0:22करण्याची परंपरा असेल तर हा उपास नक्की
  9. 0:25कधी धरायचा आणि त्या उपासाच पारण कधी
  10. 0:28करायचा तो उपास कधी सोडायचा हाही प्रश्न
  11. 0:30आहे जे घट हलवायचे ते नेमके कधी हलवायचे
  12. 0:34काही मंडळी देवीची तळी भरतात तर ती घट
  13. 0:37हलवायच्या आधी भरायची का नंतर जो अखंड दीप
  14. 0:41लावलेला आहे त्याचं काय करायचं उरलेल्या
  15. 0:43वातीचा आणि तेलाच काय करायचं घट हलवताना
  16. 0:46तो कुठल्या दिशेने हलवायचा तो कोणी
  17. 0:49हलवायचा घटाच्या बाजूला किंवा घटावर
  18. 0:52ठेवलेल्या नारळाचे पुढे काय करायचं आणि घट
  19. 0:55हलवल्यानंतर त्याच विसर्जन कधी करायचं कसं
  20. 0:58करायचं त्याच्यातन उगवल जे धान्य त्याचा
  21. 1:00काय करायचं असे असंख्य प्रश्न मला
  22. 1:02विचारण्यात आलेत आणि त्या सगळ्या
  23. 1:04प्रश्नांची उत्तरं मला तुम्हाला द्यायचेत
  24. 1:07हा आणखीनही काही प्रश्न याच्यामध्ये आहेत
  25. 1:10घट हलवण्याच्या आधी देवीला कोणता नैवेद्य
  26. 1:12दाखवायला पाहिजे बरीच मंडळी नैवेद्यासाठी
  27. 1:15पूर्णाचे दिवे बनवतात तर ते आवश्यक आहेत
  28. 1:17का आणि बनवायचे असतील तर ते किती बनवायचे
  29. 1:19आरती झाल्यानंतर त्या पुरणाच्या दिव्यांच
  30. 1:22काय करायचं अशा या सर्व सविस्तर
  31. 1:24प्रश्नांची उत्तर आता आपण आज जाणून घेऊयात
  32. 1:27यंदा महाष्टमी अर्थात शारदीय नवरात्रीची
  33. 1:30आठवी माळ ही 19 ऑक्टोबर 2026 या दिवशी आहे
  34. 1:34विशेष म्हणजे याच दिवशी महानवमी देखील आली
  35. 1:37आहे त्यामुळे यंदा अष्टमी आणि नवमी ह्या
  36. 1:40एकाच दिवशी येत आहे तसच 20 ऑक्टोबर 2026
  37. 1:45या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा साजरा
  38. 1:49केला जाणार आहे मग आता बऱ्याच मंडळींना
  39. 1:51प्रश्न पडलाय की अष्टमीचे आणि नवमीचे उपास
  40. 1:53कधी धरायचे आणि कधी सोडायचे तुमच्याकडे
  41. 1:57बसता उठता किंवा धरणे परणे उपवास करण्याची
  42. 1:59पद्धत असेल तर तुम्ही तुमच्या घरच्या ज्या
  43. 2:02परंपरा आहे त्यानुसार महा अष्टमीचा जो
  44. 2:05उपास आहे तो आठव्या माळेला करण्याची जर
  45. 2:08पद्धत असेल तर यंदा तो 19 ऑक्टोबर 2026 ला
  46. 2:12धरायचा आहे महाष्टमीचा उपास आणि महानवमीचा
  47. 2:16उपवास देखील यंदा 19 ऑक्टोबर 2026 रोजीच
  48. 2:20धरायचा
  49. 2:23सामान्यत महाष्टमीचा उपवास नवमी तिथी
  50. 2:26सोडला जातो तर महानवमीचा जो उपास आहे तो
  51. 2:30दशमी तिथीमध्ये सोडण्याची पद्धत आहे मात्र
  52. 2:33यंदा अष्टमी आणि नवमी या एकाच दिवशी
  53. 2:36आल्यामुळे उपास सोडण्याच्या वेळेबाबत
  54. 2:38नक्की गोंधळ होऊ शकतो आणि हा गोंधळ दूर
  55. 2:41व्हावा म्हणून तिथी लक्षात घ्या
  56. 2:42पंचांगानुसार अष्टमीची जी तिथी आहे ती 18
  57. 2:45ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजून 27 मिनिटानी
  58. 2:47सुरू होऊन 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून
  59. 2:5051 मिनिटानी संपते यानंतर 19 ऑक्टोबर रोजी
  60. 2:54सकाळी 10:51 मिनिटानी नवमी तिथी सुरू होईल
  61. 2:57होईल ही नवमी तिथी 20 ऑक्टोबर रोजी दुपारी
  62. 3:0112 वाजून 50 मिनिटापर्यंत आहे लक्षात घ्या
  63. 3:04म्हणजेच महाष्टमीचा उपवास करणाऱ्यांनी
  64. 3:07नवमी तिथी संपण्यापूर्वी म्हणजे 20
  65. 3:09ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 50
  66. 3:11मिनिटाच्या आधी उपवास सोडायचा आहे आणि
  67. 3:14ज्यांनी महानवमीचा उपवास केला आहे त्यांनी
  68. 3:17मात्र 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 50
  69. 3:20मिनिटानंतर दशमी तिथी सुरू झाल्यावरती
  70. 3:23उपवास सोडायचा आहे. आता ज्यांचा दशमीचा
  71. 3:27उपवास आहे त्यांनी दसऱ्याच्या दिवशी घट
  72. 3:31उठवल्यानंतर किंवा घट हलवल्यानंतर आपल्या
  73. 3:34घरात ज्या काही परंपरा आहेत पूर्वापार
  74. 3:37आलेल्या आहेत त्यानुसार उपास सोडायचा आहे
  75. 3:40मी पुन्हा सांगतो तुमचा जो कुलाचार आहे
  76. 3:42त्या पद्धतीनेच करा मी म्हणतो म्हणून करू
  77. 3:44नका तुमची पारंपरिक पद्धत सोडू नका आता
  78. 3:47नवरात्रीमध्ये कुळाचारा कधी करायचा असा
  79. 3:49प्रश्न अनेकांना पडतो ज्या दिवशी तुमच्या
  80. 3:52घरामध्ये घट हलवण्याची परंपरा आहे त्या
  81. 3:55दिवशी कुळाचार केला जातो कुळाचारामध्ये
  82. 3:58आपल्या देवघरातील कुळदेवी कुळदैवत यांची
  83. 4:01मूर्ती आणि टाक यांची पूजा केली जाते
  84. 4:03सुरुवातीला आपण तो जवशी देवाची पूजा करतो
  85. 4:06तस स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा नंतर
  86. 4:09पंचामृत घाला पुन्हा स्वच्छ पाण्याने
  87. 4:11मूर्ती आणि टाक व्यवस्थित स्वच्छ करा या
  88. 4:14दिवशी कुलदेवीची तळी भरली जाते
  89. 4:16कुलस्वामिनीला पूर्णावरणाचा नैवेद्य
  90. 4:19दाखवला जातो घरी तुमच्या जर परंपरा असेल
  91. 4:22पूर्णाचे दिवे तयार करण्याची तर त्यान
  92. 4:24कुळदेवीची आणि घटाची आरती केली जाते
  93. 4:27पुन्हा सांगतो प्रत्येकाची पद्धत वेगळी
  94. 4:29आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही करा पण
  95. 4:31साधारण माहिती देतोय तसच कुलस्वामिनीचे
  96. 4:34स्वरूप समजा एखाद्या स्त्रीला आणि एखादी
  97. 4:36सवाषण स्त्री जर भोजनासाठी बोलवली आणि
  98. 4:39तिचा मानपान कुलस्वामी समजून केला तिची
  99. 4:42ओटी भरली तिला छानशी साडी चोळी बांगडी
  100. 4:45दिली तर त्याचा देखील खूप छान अनुभव
  101. 4:47तुम्हाला येईल आणि या सगळ्या पारंपरिक
  102. 4:49धार्मिक विधींना कुळाचार असं म्हटलं जातं
  103. 4:52काही मंडळी कुळाचार करतात काही लोक करत
  104. 4:54नाही तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने करा
  105. 4:56आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे घट नेमका
  106. 5:00कधी हलवायचा घट हलवण्याच्या दिवसाबाबत एक
  107. 5:02महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी
  108. 5:04वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या
  109. 5:06घराण्यांमध्ये वेगवेगळ्या परंपरा असतात
  110. 5:08त्यामुळे इतरांनी सांगितलेल्या
  111. 5:10पद्धतीपेक्षा आपल्या घरातल्या पिढ्यान
  112. 5:12पिढा चालत आलेल्या कुलाचाराला महत्त्व
  113. 5:14द्या उदाहरणार्थ काही कुटुंबांमध्ये
  114. 5:18दसऱ्याच्या दिवशी गट हलवण्याची पद्धत असते
  115. 5:21तर बऱ्याच घरांमध्ये महानवमीला घट हलवले
  116. 5:25जातात तर काही ठिकाणी महा अष्टमीला घट
  117. 5:27हलवले जातात काही कुटुंबामध्ये सप्तमीच्या
  118. 5:31दिवशीच घट उठवण्याची किंवा हलवण्याची
  119. 5:33परंपरा असते अशा वेळेस सप्तमीला घट हलवणे
  120. 5:36चुकीच आहे का अष्टमी आणि नवमीला घट हलवणे
  121. 5:39योग्य आहे का असा संभ्रम मात्र मनात ठेवू
  122. 5:41नका तुमच्या घरामध्ये पिढ्यान पिढ्या ज्या
  123. 5:43माळेला घट हलवले जातात त्याच दिवशी ते
  124. 5:46हलवण्याचा प्रयत्न करा याबाबत तुमच्या
  125. 5:48घरामध्ये जे कोणी वरिष्ठ ज्येष्ठ मंडळी
  126. 5:50आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन
  127. 5:52त्यानुसारच तुम्ही विधी करा पुढचा प्रश्न
  128. 5:54आहे की तळी घट हलवण्या आधी भरावी की नंतर
  129. 5:58आता देवीची तळी काही मंडळी भरतात तर त्या
  130. 6:01बाबतीत सर्वत्र एक पद्धत आढळत नाही काही
  131. 6:04घरांमध्ये घट हलवण्यापूर्वी देवीची तळी
  132. 6:07भरली जाते आणि त्यानंतर घट हलवले जातात तर
  133. 6:10काही कुटुंबांमध्ये आधी घट हलवून मग
  134. 6:13देवीची तळी भरण्याची प्रथा आहे या दोन्ही
  135. 6:16पद्धती घरच्या परंपरेनुसार पाळल्या जातात
  136. 6:19त्यामुळे आपल्या घरातल्या ज्येष्ठ
  137. 6:21व्यक्तींना या बाबतीत माहिती घ्या आणि
  138. 6:23त्यानुसार तुम्ही तुमचं वर्तन गावा आणि
  139. 6:25पहिल्यांदा जर तुम्ही करणार असाल तर मात्र
  140. 6:28तुम्ही देवीची जी तळी आहे ती शक्यतो
  141. 6:32तुम्ही घट उठवल्यानंतर भरली तरी चालेल
  142. 6:35पुढचा प्रश्न असतो की घट हलवण्यापूर्वी
  143. 6:38त्या घटाला कोणता नैवेद्य दाखवायचा
  144. 6:40अर्थातच याची पद्धती सुद्धा प्रदेशानुसार
  145. 6:43वेगवेगळी आहे कुलाचानुसार कुलाचारानुसार
  146. 6:46वेगवेगळी आहे जनरली पूर्णावरणाचा नैवेद्य
  147. 6:48दाखवण्याची परंपरा आहे पूर्णावर्णाचा
  148. 6:51स्वयपाक करून देवीला नैवेद्य तुम्ही दाखवू
  149. 6:53शकता नैवेद्य तयार करताना स्वयंपाक जो आहे
  150. 6:56तो अत्यंत सात्विक ठेवावा देवी देवतांना
  151. 6:59अर्पण करण्यात येणाऱ्या नैवेद्यामध्ये
  152. 7:01शक्यतो कांदा लसूण न वापरण्याची धार्मिक
  153. 7:04परंपरा अनेक घरांमध्ये पाळली जाते तुम्ही
  154. 7:06पण तो प्रयत्न करा शक्य नसेल तर तुम्हाला
  155. 7:08जसं योग्य वाटेल तुमच्या घरच्या
  156. 7:10परंपरेनुसार तुम्ही पूर्णावेरणा
  157. 7:13व्यतिरिक्त इतर पदार्थ बनवले जात असतील
  158. 7:16परंतु ते मात्र तुम्ही सात्विक पद्धतीनेच
  159. 7:18तयार करून मगच नैवेद्य दाखवा या मताशी
  160. 7:21मात्र मी ठांब आहे पुढचा आणि महत्त्वाचा
  161. 7:23प्रश्न की पूर्णाचे दिवे बनवणे आवश्यक आहे
  162. 7:25का अर्थात हेही तुमच्या कोलाचारावर
  163. 7:28अवलंबून आहे ज्या घरामध्ये पूर्णाचे दिवे
  164. 7:30बनवण्याची परंपरा आहे त्यानुसार दिवे तयार
  165. 7:32करून पूर्णाचे दिवे त्यान घटाची आरती
  166. 7:35करावी मात्र तुमच्या घरामध्ये पूर्णाचे
  167. 7:38दिवे बनवण्याची पद्धत नसेल तर केवळ
  168. 7:41इतरांकडे ही प्रथा आहे म्हणून त्याचे दिवे
  169. 7:44बनवून आरती करून ती वेगळी प्रथा बनवण्याची
  170. 7:46काही आवश्यकता नाही. अशा वेळेस फुलवात आणि
  171. 7:49तुपाच्या साहाय्याने आरती करण्याची तुमची
  172. 7:51घरातली जी रेग्युलर पद्धत आहे ती अनुसरू
  173. 7:54शकता. आता जी मंडळी पुरणाचे दिवे बनवतात
  174. 7:57ते किती बनवावेत हाही प्रश्न असतो.
  175. 7:59पूर्णाचे दिवे करण्याची जर तुमच्याकडे
  176. 8:01परंपरा असेल तर 11 पूर्णांचे दिवे बनवले
  177. 8:05जातात. काही ठिकाणी 16 तर काही घरांमध्ये
  178. 8:0721 किंवा 51 पूर्णांचे दिवे बनवण्याची
  179. 8:10देखील पद्धत आहे तुमच्या पद्धतीने ते करा
  180. 8:13नवीन पद्धत मात्र काही पाडू नका त्यामुळे
  181. 8:15आपल्या घरातल्या जेष्ठांना विचारा आणि
  182. 8:17त्यानुसारच तुम्हाला ते दिवे तयार करायचेत
  183. 8:20आता पुढचा प्रश्न असा असतो की पुरणाच्या
  184. 8:23दिव्यांची आरती केल्यानंतर त्या पुरणाच्या
  185. 8:25दिव्यांच काय करायचं बरीच मंडळी ही आरती
  186. 8:28केल्यानंतर हा पुरणाचा दिवा प्रसाद म्हणून
  187. 8:30खाण्यासाठी वापरतात दिवे तयार करताना
  188. 8:33खाण्यासाठी वापरल जाणार शुद्ध गाई तूप
  189. 8:35वापरून त्यामध्ये फुलवात भिजवावी आरती
  190. 8:38झाल्यानंतर वात काढून घ्यावी पुरणाचा जो
  191. 8:40वरचा भाग जो असतो थोडासा जळलेला करपलेला
  192. 8:43असतो तो वेगळा काढून टाकावा आणि उरलेल जे
  193. 8:46पुरण आहे ते प्रसाद म्हणून बिंदास्त खावे
  194. 8:49पुरणाचे दिवे हे देवीच्या आरतीसाठी
  195. 8:51वापरलेले असल्यामुळे त्यांचा आदर राखावा
  196. 8:54ते कचऱ्यात किंवा खरकट्यामध्ये टाकून
  197. 8:56द्यायचे नाहीत त्या दिवशी पुरणाचे दिवे
  198. 8:59पूर्ण संपले नाहीत तर ते स्वच्छ पद्धतीने
  199. 9:01फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पण तुम्ही
  200. 9:03खाऊ शकता घरात ते कोणी खाणार नसेल तर
  201. 9:06परिस्थितीनुसार पक्षांना किंवा गाईला खाऊ
  202. 9:09घालण्याचा पर्याय सुद्धा तुम्हाला निवडता
  203. 9:11येईल. आता पुढचा प्रश्न की घरामध्ये जो घट
  204. 9:15आहे तो विसर्जन करताना तो कोणी हलवावा
  205. 9:18घरात [घसा साफ करणे] ज्येष्ठ मंडळी आहे
  206. 9:19ज्येष्ठ व्यक्ती आहे त्यांच्या
  207. 9:21मार्गदर्शनाखाली घट हलवण्याची पद्धत अनेक
  208. 9:23कुटुंबांमध्ये आहे उदाहरणार्थ घरामध्ये
  209. 9:25ज्येष्ठ पुरुष सासरे असू शकतात किंवा
  210. 9:27घरातला कर्ता पुरुष जो असतो मूळ मालक तो
  211. 9:30गट हलवू शकतो ते उपलब्ध नसतील तर घरातल्या
  212. 9:33दुसऱ्या योग्य व्यक्तींकडन हा विधी केला
  213. 9:36जाऊ शकतो काही घरांमध्ये जी काही मुलं
  214. 9:39असतात घरातली त्यांच्याकडूनही गट हलवले
  215. 9:41जातात आता काही ठिकाणी फक्त मुलीच असतील
  216. 9:43मुलं नसतील किंवा पती गावाला असतील आणि
  217. 9:45स्त्री असेल तर त्या स्त्रीने हलवला तरी
  218. 9:47चालेल किंवा घरातल्या मुलीने हलवला तरी
  219. 9:49चालेल घट कोणी हलवावा या बाबतीत एकच
  220. 9:52सार्वत्रिक नियम असल्याचे मांडण्याऐवजी
  221. 9:54आपल्या घरातल्या परंपरा आणि परिस्थिती
  222. 9:56लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घ्यावा
  223. 9:58त्यानंतर पुढचा प्रश्न जो नेहमी पडतो तो
  224. 10:00म्हणजे घट कोणत्या दिशेने हलवावेत नियमित
  225. 10:03जी परंपरा आहे त्यानुसार घट हलवताना तो
  226. 10:05उत्तर दिशेकडे थोडासा सरकावला जातो आणि
  227. 10:08उत्तर दिशेकडे किंचित उचलून परत जागेवरती
  228. 10:11ठेवला जातो या गोष्टीलाच घट हलवणे किंवा
  229. 10:14घट उठवणे असं म्हटलं जातं त्याला नवरात्र
  230. 10:17पातन असं देखील म्हटलं जात घट हलवताना
  231. 10:20घरातल्या सर्व सदस्यांनी एकत्र उपस्थित
  232. 10:23राहून कुलस्वामिनीचा जय जयकार करा आपल्या
  233. 10:27कुळदेवीचा जो काही मंत्र असेल तो म्हणतही
  234. 10:29हा विधी तुम्हाला करता येतो बरीच मंडळी जी
  235. 10:32टोपी घालतात त्यामध्ये जे काही तृण आहे
  236. 10:34धान्य आहे ते धान्य उचलून आपल्या टोपीत
  237. 10:36घालून बाहेर कुळदेवाला किंवा ग्रामदेवतेला
  238. 10:39देखील जातात ही पद्धत घट हलवण्याचा विधी
  239. 10:42हा शांतपणाने आणि श्रद्धेनुसार करावा
  240. 10:44एकत्र येऊन करावा कुलस्वामिनीचे स्मरण
  241. 10:47करून करावा आता पुढचा प्रश्न असतो तो
  242. 10:50म्हणजे घटावरच्या नारळाच काय करायचं बरीच
  243. 10:53मंडळी घटावरचा नारळ फोडून त्याचा प्रसाद
  244. 10:55सर्वांना देतात देवीची तळी भरण्यासाठी
  245. 10:58आलेल्या मंडळींना कडकण्याचा आणि नारळाचा
  246. 11:01प्रसाद दिला जातो तर बऱ्याच ठिकाणी हा
  247. 11:03नारळ पाण्यामध्ये विसर्जन केला जातो
  248. 11:05तुमच्या घरामध्ये वर्षानुवर्ष काय परंपरा
  249. 11:08आहे जर फोडून वाटण्याची असेल तर फोडून
  250. 11:10नारळ विसर्जित करण्याची प्रथा परंपरा असेल
  251. 11:13तर तुमच्या पद्धतीने ते तुम्ही विसर्जन
  252. 11:15करा तुमच्या कोळाचारात नारळ विसर्जित केला
  253. 11:17असेल तर त्याला परंपरेनुसार जो काही विधी
  254. 11:20आहे तो विधी करून मगच विसर्जित करा पण
  255. 11:23यापूर्वी तुम्ही विसर्जित करत होता आणि
  256. 11:24आता फोडून खाता असं मात्र करू नका आता
  257. 11:27तुम्ही नारळ हा कुलदेवीच प्रतीक मानून जर
  258. 11:29त्याची पूजा केली असेल म्हणजे त्याला
  259. 11:31तुम्ही देवीचा मुखवटा लावला असेल बरेच लोक
  260. 11:33असं करतात त्यामुळे तो खाणं
  261. 11:36तसं योग्य नाहीय परंतु हा संभ्रम निर्माण
  262. 11:39करून घेऊ नका आपल्या घरामध्ये पिढ्यान
  263. 11:41पिढ्या जी पद्धत आलेली आहे ती समजून घेऊन
  264. 11:44तिच पालन करा आता आपण जो दिवा लावलेला आहे
  265. 11:46त्या अखंड दिव्यातल्या तेलाचा आणि वातीच
  266. 11:48काय करायचं हाही प्रश्न असतो
  267. 11:50नवरात्रीमध्ये घटस्थापनेला अखंड नंददीप
  268. 11:53लावला जातो आणि नवरात्र संपताना त्या
  269. 11:55दिव्यातली तेल आणि वात काय करायचं ज्या
  270. 11:58दिवशी तुमच्या घरामध्ये घट हलवले जाणार
  271. 12:00असतील त्या दिवशी अखंड दिव्यामध्ये आणखीन
  272. 12:04तेल कशाला घालायचं नाही घालायचं म्हणजे
  273. 12:07अशी काही घरांमध्ये पद्धत आहे की
  274. 12:09दिव्यांमध्ये मध्ये आधीपासून जे तेल असेल
  275. 12:11ते संपेपर्यंत दिवा तसाच तेवत राहू द्यावा
  276. 12:14घट हलवले तरी तेवत राहू द्यावा तेल
  277. 12:17संपल्यानंतर दिवा आपोआप शांत होऊन द्यावा
  278. 12:20त्याला फुंकर मारायची किंवा हाताने असं
  279. 12:22करून विजवणे वगैरे असले काही प्रकार करू
  280. 12:24नका शांत झाल्यानंतर त्यातली वात काढून
  281. 12:26घेता येते काही घरांमध्ये ही वात एका
  282. 12:29वेगळ्या पात्रात ठेवून तिच्याबरोबर कापूर
  283. 12:30प्रज्वलित केला जातो ज्यामुळे वात
  284. 12:32पूर्णपणे जळून जाते त्यानंतर उरलेली राख
  285. 12:35घरातल्या झाडाच्या कुंडीत टाकण्याची पद्धत
  286. 12:37आहे काही लोक आपल्या कपाळाला देखील ती
  287. 12:39लावू शकतात आता नवरात्रीमध्ये निर्मल्य
  288. 12:42साठल त्याच काय करायचं हाही प्रश्न आहे
  289. 12:45देवीच्या पूजेसाठी आपण फुलं वापरलीत पानं
  290. 12:47वापरलेत माळा वापरल्यात आणि ते काढून
  291. 12:50ठेवल्यानंतर तर त्याच त्या साहित्याच
  292. 12:51निर्मल्य झालं म निर्माल्याच काय करायचं
  293. 12:54तर ते कुठेही कचऱ्यात फेकून देण्याऐवजी
  294. 12:57योग्य पद्धतीने त्याची व्यवस्था करा हल्ली
  295. 12:59काही नदीमध्ये टाकून देत नाही
  296. 13:00प्रदूषणामुळे त्यामुळे तुमच्या घराच्या
  297. 13:02बाहेर एखाद गार्डन वगैरे असेल तर तिथे
  298. 13:04खड्डा करून कंपोस्ट सारखं तुम्ही ते टाकू
  299. 13:06शकता बाग शेत मोकळी जमीन असेल नैसर्गिक
  300. 13:09रित्या कुजणार अस निर्माल्य मातीमध्ये
  301. 13:11पुरण्याचा हा पर्याय आहे जर शक्य असेल
  302. 13:13तुम्हाला कुठे पाण्यात विसर्जन करायच तर
  303. 13:15तेही करू शकता काही मंदिरांमध्ये
  304. 13:17निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र कलश
  305. 13:19व्यवस्था असते अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही
  306. 13:21ते जमा करू शकता लोकांचा प्रश्न असतो की
  307. 13:23घटाला जी कडकणी बांधली ती कधी बांधायची
  308. 13:26असते आणि काय करायचं बऱ्याच कुटुंबामध्ये
  309. 13:28सप्तमीला कडकणी बांधतात काही ठिकाणी
  310. 13:31अष्टमीला कडकण्या बांधतात तर काही ठिकाणी
  311. 13:33नवमीला कडकण्या बांधतात नंतर या कडकण्यांच
  312. 13:36काय करायचं तर घट हलवल्यानंतर तर तुम्ही
  313. 13:39या कडकण्यांना प्रसाद म्हणून सेवन करू
  314. 13:42शकता तुमच्या कुलाचारानुसार तुम्ही हे
  315. 13:44कृत्य करू शकता प्रत्येकाची कडकणी
  316. 13:46बांधण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी वेगळ्या
  317. 13:48पद्धतीने वेगळ्या घरांमध्ये आमलात आणली
  318. 13:50जाते आता घट हलवायच त्या दिवशी कोणते विधी
  319. 13:54हे घरामध्ये करावेत देवघरामध्ये अर्थात
  320. 13:56देवघरातल्या सर्व देवी देवताची पूजा करा
  321. 13:58हे मी तुम्हाला पूर्वी सांगितले परंतु
  322. 14:00तुम्ही जर केलेली नसेल तुमच्या
  323. 14:02परंपरेनुसार तर देवघरातल्या नागवेलीच्या
  324. 14:04पानावर ठेवलेल्या देवी देवतांच्या मूर्ती
  325. 14:07किंवा टाक काढून त्यांची ची पूजा केली
  326. 14:09जाते परंपरेनुसार मूर्ती किंवा टाक यांना
  327. 14:11अभिषेक केला जातो देवतांचे फोटो असतील तर
  328. 14:14ते स्वच्छ पुसून घेतले जातात त्यानंतर
  329. 14:17देवघरामध्ये नवीन वस्त्र किंवा स्वच्छ
  330. 14:19कापड अंतरून त्यावर देवी देवतांची स्थापना
  331. 14:21केली जाते थोडेसे अक्षर राखून तुम्ही ती
  332. 14:23स्थापना करू शकता वस्त्र बदलू शकता
  333. 14:25तुमच्या घरामध्ये विधी करण्याची जशी
  334. 14:27परंपरा असेल ते विधा करा तेलाचा तुपाचा
  335. 14:30दिवा लावा देवांना जेवणाचा पूर्ण नैवेद्य
  336. 14:33दाखवा आरती देखील आपण करा अशा पद्धतीने
  337. 14:36त्या दिवशी आपण पूजा करू शकतो
  338. 14:38मला वाटतं ह्या अशा अनेक प्रश्नांची उत्तर
  339. 14:40जेव्हा तुम्हाला पडतात आणि जेव्हा तुम्ही
  340. 14:42मला विचारता आणि त्यावरती मला व्हिडिओ
  341. 14:44बनवताना खरच खूप आनंद होतो या बाबतीत
  342. 14:46तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर जरूर
  343. 14:48मला कमेंट्स मध्ये विचारू शकता मी पुन्हा
  344. 14:51एकदा सांगतो प्रत्येकाच्या रीती रिवाज
  345. 14:53परंपरा या वेगवेगळ्या आहेत त्या पद्धतीने
  346. 14:55तुम्ही त्या फॉलो करू शकता महत्त्वाचं
  347. 14:57म्हणजे आपल्या आनंदी वास्तूची दिनदर्शिका
  348. 15:002027 ची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
  349. 15:03साधारणपणे 20 ते 25 लाख घरांमध्ये दरवर्षी
  350. 15:06ती दिली
  351. 15:07विकली जाते यावर्षी देखील उपाय विशेषांक
  352. 15:11आहे आणि पहिल्या पानावरती एक मस्त मोठ्या
  353. 15:13देवतेचे चित्र आहे की जे तुमच्या
  354. 15:15आयुष्याला कलाटणी देणारा आणि आनंददायक
  355. 15:18ठरेल 2027 चीदर्शिका आनंदी वास्तू वास्तु
  356. 15:22ज्योतिष उपाय यांच्यावरती आधारित लवकरच
  357. 15:24प्रसारित होते ते आपल्या जवळच्या
  358. 15:25विक्रेत्याकडे नाव नोंदून ठेवा

About this transcript

This page contains the full transcript of यंदा अष्टमी व नवमी एकाच दिवशी! उपवास कधी सोडावा?घट विसर्जन,नारळ व पुरणाचे दिवे नियम Anand Pimpalkar by Anand Pimpalkar's Anandi Vastu, generated from the public captions YouTube serves with the video. The transcript has 2,182 words across 358 segments, with the original timestamps preserved so you can click any line to jump to that moment in the embedded player.

What you can do with it

Use the transcript to take notes, quote the speaker, build a study guide, generate a summary with ChatGPT or Claude via the YouTube Summary tool, or export it as a timed subtitle file with YouTube to SRT. You can also re-open it in the transcriber to translate the transcript into 100+ languages.

Free YouTube transcript tool

YouTube2Text is a free YouTube transcript generator — no signup, no daily limit. Paste any YouTube link and get the full transcript instantly, with timestamps, click-to-jump, translation to 100+ languages, AI prompts for ChatGPT, Claude, and Gemini, and exports to TXT, SRT, VTT, or Markdown.