YouTube2Text

8 November 2026 — Transcript

by Gavthi Badbad · 4,557 words · 940 segments · language en · Watch on YouTube

Full transcript

  1. 0:00शेतकरी जेव्हा
  2. 0:03शेतीची मशागत करत असतो पिक काढणीची वेळ
  3. 0:06असते पिक पेरणीची वेळ असते
  4. 0:08न्यूमरोलॉजी त्याच्यामध्ये वर्क करतं
  5. 0:10>> न्यूमरोलॉजी राहुल गांधींची तारीख आहे 19
  6. 0:13>> हम
  7. 0:13>> मोदींची तारीख आहे 17 आय थिंक
  8. 0:16>> हम
  9. 0:16>> तर 17 ला रूल करतो शनी 17 ची टोटल येते आठ
  10. 0:19वर
  11. 0:20>> हम
  12. 0:21>> आणि हे वर्ष आहे सूर्याचं जसं आपला तसा
  13. 0:23विषय झाला
  14. 0:23>> हम
  15. 0:24>> बरोबर ना
  16. 0:25राहुल आपलं मोदींना या वर्ष त्रास झालेला
  17. 0:27तुम्ही बघितला
  18. 0:28बघताय सध्या
  19. 0:30>> त्रास आहे
  20. 0:30>> एप्रिल पर्यंत मोदींना त्रास होणार
  21. 0:32>> हो त्याला हाऊस आहे
  22. 0:34घरून पाठिंबा आहे पैसा आहे
  23. 0:37समाजात नाव आहे
  24. 0:39पण त्याचा अंक त्याला सपोर्ट करत नाही जर
  25. 0:42तुमच्या दृष्टीने त्या व्यक्तीने
  26. 0:44राजकारणात जावं का
  27. 0:45>> तिथे जर फेवर नंबर असेल तर तुमच्या
  28. 0:47आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील
  29. 0:48>> हम
  30. 0:49>> अनलकी नंबर असेल तर तुमच्या आयुष्यात
  31. 0:51चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी
  32. 0:52>> स्टार लोक जे आहेत
  33. 0:54त्यांचे मुलं हे एक स्पेसिफिक तारखेला
  34. 0:57जन्म घेतात
  35. 0:58सहा तारीख त्यांना जास्त ऐकायला आली
  36. 1:01काय लॉजिक आहे फार वेगळे काही प्रश्न
  37. 1:03नाहीये जे तुमच्या मनात आहे जे माझ्या
  38. 1:05मनात आहे जे सगळ्यांच्या मनात आहे तेच
  39. 1:07प्रश्न मी त्यांना विचारणार आहे
  40. 1:08>> आपण जसं म्हणतो की वैदिक शास्त्रामध्ये
  41. 1:10कुंडली मांडली जाते किंवा ग्रह तारे
  42. 1:12नक्षत्र राशी राशी स्वामी यांच्या बेसवर
  43. 1:16प्रेडिक्शन दिलं जातं
  44. 1:17>> हम
  45. 1:17>> तर इकडे फक्त नंबर्सच्याच बेसवर
  46. 1:20आपण ते प्रेडिक्शन
  47. 1:21देऊ शकतो
  48. 1:22>> गाडीचा नंबर हाच असावा किंवा
  49. 1:26याच
  50. 1:27तारखेला हा कार्यक्रम व्हावा
  51. 1:29>> बरोबर
  52. 1:30>> अंक असं काय मॅटर करतो की त्या तारखा
  53. 1:33गरजेच्या असतात
  54. 1:34>> प्रत्येक माणसाची पत्रिका ही वेगळी नंबर च
  55. 1:36रिलेशन आपल्या जन्मापासून आहे आपल्यासोबत
  56. 1:39बाळाचा जन्म होतो तो एक तारीख घेऊन
  57. 1:40जन्माला येतो एक तारखेचा जर माणूस असेल
  58. 1:43>> हम
  59. 1:43>> तो जर आठ नंबरच्या घरात जर राहत असेल
  60. 1:46>> हम
  61. 1:46>> तर त्याला ते घर दार्जीन राहणार तो तो तर
  62. 1:48तेव्हा त्याचं बाजारी होणं घरामध्ये
  63. 1:50क्लॅशेस होणं घरात सुख न लाभणं आणि शुक्र
  64. 1:53हा असा ग्रह आहे का तो कमी एफर्ट्स मध्ये
  65. 1:57खूप आउटपुट देतो 27 च्या बाबतीत मी एक अशी
  66. 2:00सांगेन की पुढचं वर्ष आहे चंद्रावर.
  67. 2:03चंद्रावर आहे म्हणून पुढचं वर्षी खूप
  68. 2:06जास्त सेन्सेटिव्ह आपण म्हणतो ना
  69. 2:08की पुढचं वर्ष खूप जास्त सेन्सेटिव्ह
  70. 2:10असेल. अश्रू तुम्हाला खूप दिसतील न्यूजवर.
  71. 2:13>> हम्म
  72. 2:13>> मग ते कुठल्याही मार्गाने
  73. 2:15>> नरेंद्र मोदी
  74. 2:17>> राहुल गांधी
  75. 2:19पण आता ज्या वेळेला मार्केट 4500 पॉइंटने
  76. 2:21पडलं हम्म तर मी माझं स्वतःचं प्रेडिक्शन
  77. 2:23केलेलं आहे स्टॉक मार्केटचे 18888
  78. 2:27ची लेवल मी काढलेली दीड ते दोन
  79. 2:28वर्षापूर्वी. चार नंबरला खूप स्ट्रगल आहे.
  80. 2:31चार नंबरला मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम खूप
  81. 2:33येतात किंवा अनएक्सपेक्टेड गोष्टी यांच्या
  82. 2:34लाइफमध्ये खूप घडतात. चार तारखेचे जे लोक
  83. 2:36आहेत या लोकांच्या लाइफमध्ये अप्स अँड
  84. 2:38डाऊन खूप असतं.
  85. 2:50>> मंडळी नमस्कार.
  86. 2:53दिवाळीची धामधूम सुरू असतानाच अनेक
  87. 2:56एपिसोड्स आपण गावठी बडबडच्या माध्यमातून
  88. 3:00लॉन्च केले.
  89. 3:01जवळजवळ दिवाळी संपत आली आहे.
  90. 3:04परंतु आपले विषय संपत नव्हते कारण
  91. 3:07तुम्ही आम्हाला डिमांड्स केले होते की सर
  92. 3:08प्रत्येक वेळी वेगळा विषय घ्या म्हणून.
  93. 3:10सेम विषय नको.
  94. 3:13आम्ही त्या गोष्टी जरा काळजीने बघितल्या
  95. 3:16आणि तुमच्या मनातल्या विषय
  96. 3:19जो अगदी तुमच्या जिव्हाळ्याचा आहे.
  97. 3:22न्यूमरोलॉजी हे सगळ्यांनी ऐकलंय
  98. 3:24अंकशास्त्र.
  99. 3:26अंकशास्त्र नेमकं
  100. 3:28कसं वर्क करतं? अंकशास्त्राचे
  101. 3:32काय प्रमुख गुण असतात किंवा अवगुण असतात?
  102. 3:35किंवा अंकशास्त्र मानवी आयुष्यावरती कसा
  103. 3:37प्रभाव टाकतं? किंवा माणूस जेव्हा जीवन
  104. 3:40जगत असतो तेव्हा
  105. 3:42कळत नकळत
  106. 3:44त्या गोष्टी माणसाच्या आयुष्यावर परिणाम
  107. 3:46कशा करतात?
  108. 3:47तर खास
  109. 3:49मी प्रवीण रोकडे पाटील
  110. 3:50आज
  111. 3:51संदीप क्षीरसागर
  112. 3:53यांना तुमच्यासाठी आमच्या व्यासपीठावर
  113. 3:55घेऊन आलोय.
  114. 3:56त्यांची ओळख करून घेण्यापूर्वी तुमचं
  115. 3:59प्रेम एकदा सबस्क्राईबच्या बटनावर जाऊ
  116. 4:01द्या.
  117. 4:02म्हणजे त्यांचा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत
  118. 4:05अगदी आरामात पोहोचेल.
  119. 4:07आणि जवळजवळ अ संदीप सरांना नाशिक
  120. 4:10जिल्ह्यामध्ये
  121. 4:12किंवा पुणे जिल्ह्यामध्ये
  122. 4:13बरेच जण परिचयाचे आहेत.
  123. 4:16सर अ ऑडियन्स आमची खूप छान आहे.
  124. 4:19नक्कीच सपोर्ट करणारी आहे. अवघ्या दोन
  125. 4:22महिने फक्त आम्हाला चॅनेल सुरू करून झालं.
  126. 4:25दोन महिन्यात 10,000 फॉलोअर्स दिले. फक्त
  127. 4:27एकच महिना आम्ही पॉडकास्ट
  128. 4:29केला. एक महिना आमचा शांतीचा होता.
  129. 4:31>> होता.
  130. 4:32>> तर आमच्या ऑडियन्सला आज तुमचा विषय नक्की
  131. 4:35आवडणार आहे.
  132. 4:36माझ्याही मनात कुतूहल आहे की अंकशास्त्र
  133. 4:38नेमकं काय आहे?
  134. 4:40>> काय आहे?
  135. 4:41>> तर
  136. 4:41थोडक्यात आमच्या ऑडियन्सला तुमची ओळख द्या
  137. 4:43म्हणजे आपल्याला विषय सुरू करता येईल.
  138. 4:46>> नमस्कार
  139. 4:47मी संदीप शिरसागर.
  140. 4:49मी ॲक्च्युल मध्ये एक सिव्हिल इंजिनिअरिंग
  141. 4:50आहे.
  142. 4:51आणि गेल्या काही वर्षापासून मी या
  143. 4:54न्यूमरॉलॉजी विषयामध्ये स्टडी ही केला आणि
  144. 4:57खूप लोकांना गाईड ही केलंय.
  145. 4:59सक्सेसफुली गाईड केलंय.
  146. 5:01आणि अंकशास्त्र हे वेगळं काही नाहीये.
  147. 5:03वैदिक शास्त्रासारखंच एक शास्त्र आहे.
  148. 5:06आणि त्याच्यावर मी स्टडी केला.
  149. 5:08आणि काही गोष्टी जाणून घेतल्या.
  150. 5:10आणि त्या इम्प्लिमेंट करायलाही सुरुवात
  151. 5:11केल्या.
  152. 5:12आणि गाईडही केलंय लोकांना.
  153. 5:15तर आता आपण पुढे बऱ्याचशा गोष्टी या
  154. 5:18एपिसोड मध्ये कव्हर करणार आहोत.
  155. 5:19>> नक्कीच सर अ
  156. 5:22प्रश्न अनेक असतात.
  157. 5:24परंतु योग्य प्रश्न फार कमी असतात.
  158. 5:27तुम्हालाही मी बोर करणार नाही. अगदी
  159. 5:29मुद्द्याचं आम्ही बोलणार आहोत.
  160. 5:31सरांचे या अगोदरही पॉडकास्ट बरेचसे आलेले
  161. 5:34आहेत. त्यांचे स्वतःचे इंस्टाग्राम चॅनेल
  162. 5:36पण आहेत.
  163. 5:37तर त्याच्यावरती ते बऱ्याच गोष्टी गाईड
  164. 5:39करत असतात.
  165. 5:41फार वेगळे काही प्रश्न नाहीये जे तुमच्या
  166. 5:43मनात आहे, जे माझ्या मनात आहे, जे
  167. 5:44सगळ्यांच्या मनात आहे. तेच प्रश्न मी
  168. 5:46त्यांना विचारणार आहे.
  169. 5:48एक बेसिक प्रश्न सर
  170. 5:50अंकशास्त्र म्हणजे काय? किंवा अंकशास्त्र
  171. 5:54आणि इतर जे आपण एस्ट्रोलॉजी म्हणतो.
  172. 5:57तर त्या गोष्टी वेगळ्या कशा आहेत किंवा
  173. 5:59एकच आहेत? काय आहे?
  174. 6:01>> हे बघा अंकशास्त्र एकदम सोप्या पद्धतीने
  175. 6:03जर सांगायचं झालं
  176. 6:04तर अंकशास्त्र हे एक शास्त्रच आहे. जसं
  177. 6:07वैदिक शास्त्र आहे.
  178. 6:09त्याच्यानंतर हस्तरेखा वगैरे असतील.
  179. 6:12तर या
  180. 6:15इकडे नंबरच्या बेसवर
  181. 6:17आपण जसं म्हणतो की वैदिक शास्त्रामध्ये
  182. 6:19कुंडली मांडली जाते किंवा ग्रह, तारे,
  183. 6:21नक्षत्र, राशी, राशी स्वामी यांच्या बेसवर
  184. 6:25प्रेडिक्शन दिलं जातं. तर इकडे फक्त
  185. 6:27नंबर्सच्याच बेसवर आपण ते प्रेडिक्शन देऊ
  186. 6:30शकतो
  187. 6:31आणि एस्ट्रोलॉजी मध्ये 12 घर असतात. तसे
  188. 6:34इकडे नऊ घर असतात.
  189. 6:36आणि हे जे शास्त्र आहे हे वर्क करण्यासाठी
  190. 6:40किंवा समजून घेण्यासाठी आपल्या लाइफवर
  191. 6:42इम्प्लिमेंट करण्यासाठी खूप सोपं आहे.
  192. 6:44समजून घेण्यासाठी पण खूप सोपं आहे.
  193. 6:46दोघांमध्ये काही फरक नाहीये. ऍक्च्युल
  194. 6:49मध्ये तिकडे जे ग्रह आहेत
  195. 6:52त्याच ग्रहांना इकडे कुठल्या तरी नंबरला
  196. 6:55एक पर्टिक्युलर ग्रह रूल करतो. म्हणजे
  197. 6:57रिप्रेझेंट करतो. बस एवढाच फरक आहे. बाकी
  198. 6:59दुसरा काही फरक
  199. 7:01>> सर पण मग हल्ली आपण प्रत्येक जण बघतो
  200. 7:05कुठलंही काम सुरू करताना
  201. 7:07इव्हन गाडी घेतो आपण
  202. 7:10गाडीचा नंबर हाच असावा किंवा
  203. 7:13याच
  204. 7:14तारखेला हा कार्यक्रम व्हावा
  205. 7:16>> बरोबर
  206. 7:17>> अंक असं काय मॅटर करतो की त्या तारखा
  207. 7:20गरजेच्या असतात?
  208. 7:22>> बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो.
  209. 7:24प्रत्येक माणसाची पत्रिका ही वेगवेगळी
  210. 7:26असते. हे तर मान्य आहे तुम्हाला. बरोबर?
  211. 7:29प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्ट धारजिणी
  212. 7:30असते का?
  213. 7:32नसते. तर काय धारजिणी आहे, काय धारजिणी
  214. 7:34नाहीये, मग कुठले नंबर त्याला फेवर मध्ये
  215. 7:37आहे, कुठले नंबर त्याला
  216. 7:39अनलकी आहेत तर हे आपण त्याची पत्रिका बघून
  217. 7:41त्याला क्लियर कट सांगू शकतो की तुला अशा
  218. 7:44अशा तारखा किंवा अशा अशा नंबर्स हे तुझ्या
  219. 7:47लाइफ मध्ये चांगलं काम करू शकत नाही किंवा
  220. 7:50तिथे तुझे लॉसेस व्हायचे चान्सेस असतील
  221. 7:52किंवा ती गोष्ट तुला धारजिणी नसेल. तर ही
  222. 7:55गोष्ट आपण प्रत्येकाची पत्रिका बघून
  223. 7:57नॉर्मली सांगू शकतो.
  224. 7:59तर त्या गोष्टी अशा वर्क करतात
  225. 8:01की तिथे जर फेवर नंबर असेल तर तुमच्या
  226. 8:03आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील. बर अनलकी
  227. 8:06नंबर असेल तर
  228. 8:07>> तुमच्या आयुष्यात चुकीच्या गोष्टी त्या
  229. 8:09ठिकाणी
  230. 8:10घडतात. असे एक्सपिरियन्स मी खूप लोकांचे
  231. 8:12माझ्या क्लायंट्सचे ऐकलेले आहेत.
  232. 8:14>> बर सर पण मग सरळच आता बघा कुणाला मोबाईल
  233. 8:17नंबर घ्यायचा आहे.
  234. 8:19तोही तुम्हाला विचारून लोक घ्यायला
  235. 8:21लागलेत.
  236. 8:21>> हो
  237. 8:22>> आता मोबाईल आणि हे शास्त्र
  238. 8:25बरोबर शास्त्राला तयार होऊन कितीतरी वर्ष
  239. 8:28होऊन गेले.
  240. 8:28>> बरोबर
  241. 8:29>> बरोबर
  242. 8:30त्या मोबाईलचा आणि याचा काय संबंध येतो
  243. 8:32म्हणजे
  244. 8:32मोबाईल मध्ये ते शास्त्र कसं आलं?
  245. 8:35>> तर बघा आता ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो ना
  246. 8:38मी मागच्या पॉडकास्ट मध्ये पण ही गोष्ट
  247. 8:39सांगितली ती
  248. 8:40तर नंबरचं रिलेशन आपल्या जन्मापासून आहे
  249. 8:42आपल्या सोबत बाळाचा जन्म होतो तो एक तारीख
  250. 8:45घेऊन जन्माला येतो.
  251. 8:47बाळाचा जन्म होताना आपण डिरेक्टली त्याला
  252. 8:49नावाने हाक मारत नाही.
  253. 8:51तर बाळाचा जन्म झाल्यानंतर एक तारीख मिळते
  254. 8:53त्याला
  255. 8:54त्या तारखेमागे खूप मोठं रहस्य आहे.
  256. 8:56की तारीख ती मिळाली का?
  257. 8:58कशामुळे मिळाली?
  258. 8:59तर त्यांच्या त्यांची जी जुनी पिढी आहे तर
  259. 9:02त्या सिरीज नुसार न्यूमरोलॉजी नुसार जर
  260. 9:04बघायचं गेलं बघायला गेलं तर त्यांची जी
  261. 9:06जुनी पिढी आहे
  262. 9:08तर त्यांचे पण नंबर जर तुम्ही चेक केले तर
  263. 9:10मोस्ट ऑफ त्या नंबरवरच त्यांच्या
  264. 9:11आई-वडिलांच्या तारखा वगैरे त्या ठिकाणी
  265. 9:13येतात. का येतात? तर एखाद्या घरामध्ये
  266. 9:15एखादी सिरीज चालू होते
  267. 9:17तर तिथून आपल्याला नंबरचे
  268. 9:19इम्पॅक्ट चालू होतात.
  269. 9:21जसं तुम्ही आता म्हणतात मोबाईल नंबरचा काय
  270. 9:23इम्पॅक्ट होतो?
  271. 9:24नंबर्स आपल्या लाइफ मध्ये तिथे तिथे
  272. 9:26इम्पॅक्ट करतात जिथे जिथे आपण ती एनर्जी
  273. 9:29कॅरी करतो.
  274. 9:30सपोज आपण एखाद्या घरात राहत असेल
  275. 9:33त्या घराला जो नंबर आलेला आहे
  276. 9:35ज्या ग्रह जो ग्रह त्या नंबरला रूल करतोय
  277. 9:38ती एनर्जी आपण त्या ठिकाणी कॅरी करतो.
  278. 9:40कॅरी करतो मग ती एनर्जी आपल्यासाठी चांगली
  279. 9:42आहे की वाईट आहे हे आपण पत्रिका बघून
  280. 9:45सांगू शकतो क्लिअर
  281. 9:46पण जर ती एनर्जी आपल्यासाठी चांगली असेल
  282. 9:50तर तिथं त्या घरात आपल्याला सुख लाभणार
  283. 9:52किंवा चांगल्या गोष्टी आपल्याला त्या घरात
  284. 9:54मिळणार. मग काहींच्या घरामध्ये खूप त्रास
  285. 9:57होतो बघा काही लोक शेअर करतात खूप गुरु
  286. 9:59लोकांकडे जातात. मग ही गोष्ट तुम्ही काय
  287. 10:02कुठल्या पद्धतीने त्या गोष्टीकडे तुम्ही
  288. 10:03बघता की या लोकांना का त्रास होत असेल
  289. 10:05त्या घरामध्ये
  290. 10:07तर हीच गोष्ट आहे ती एनर्जी जर त्यांना
  291. 10:09सूट होत
  292. 10:11किंवा त्यांच्या पत्रिकेला तो नंबर जर सूट
  293. 10:12होत नसेल तर तिथे त्यांना त्रास होणार.
  294. 10:15चांगला असेल तर चांगल्या गोष्टी या ठिकाणी
  295. 10:17>> नाही पण आता परत माझा प्रश्न आहे तिथे
  296. 10:20थोडासा गोंधळ टाकतो.
  297. 10:21>> हम्म
  298. 10:23मोबाईल नंबर
  299. 10:23>> एस्ट्रोलॉजर जे असतात
  300. 10:25>> हम्म
  301. 10:25>> ते वास्तू
  302. 10:27त्याची दिशा त्यावरून सांगतात की घर तुमचं
  303. 10:30>> बरोबर
  304. 10:30>> तुमच्यासाठी योग्य आहे किंवा नाही
  305. 10:32>> बरोबर
  306. 10:33>> नंबर्स असं काय मॅटर करतो की नंबर्स
  307. 10:36वरनही तुम्ही त्या गोष्टी सांगू शकता मग
  308. 10:37त्या दोन्ही गोष्टींची तफावत असतानाही
  309. 10:40त्या गोष्टी कशा घडतात?
  310. 10:41>> मग मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल म्हणून
  311. 10:42काही गोष्टी सांगतो या नंबर विषयीच्या
  312. 10:44>> हम्म
  313. 10:45>> एक तारखेचा जर माणूस असेल
  314. 10:46>> हम्म
  315. 10:47>> तो जर आठ नंबरच्या घरात जर राहत असेल
  316. 10:49>> बर
  317. 10:49>> तर त्याला ते घर धार्जीनं राहणार
  318. 10:51नाही किंवा त्याला ती एनर्जी चांगली असणार
  319. 10:54>> नाही
  320. 10:54>> का तर सूर्य आणि शनीचं कॉम्बिनेशन जर जिथे
  321. 10:58जिथे येतं मग ते तुमच्या मोबाईल नंबरमध्ये
  322. 11:00जरी येत असेल
  323. 11:01किंवा घराच्या थ्रू जरी तुम्हाला ती
  324. 11:03एनर्जी मिळत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा
  325. 11:05हा त्रास त्यांना भोगावा लागतो.
  326. 11:08मग तुम्ही म्हणाल काय त्रास होतो?
  327. 11:10काय त्रास होतो तर मग कर्जबाजारी होणं,
  328. 11:13घरामध्ये क्लॅशेस होणं, घरात सुख न लाभणं
  329. 11:16अशा गोष्टी दिसून
  330. 11:18येतात.
  331. 11:18>> बर पण मग सर घरांचे जे नंबर्स आहेत
  332. 11:21>> हम्म
  333. 11:22>> हे आपल्याला चॉईस करता येत नाही गाडी नंबर
  334. 11:24तरी एकदा चॉईस करता येत
  335. 11:25>> बरोबर
  336. 11:25>> घराचा नंबर चॉईस करता येत नाही मग
  337. 11:27याच्यामध्ये असे काही आहे की [खोकला]
  338. 11:31म्हणजे
  339. 11:32कुठे तुमच्याकडे अशी सुविधा आहे की हा जो
  340. 11:34नंबर आहे हा बदलता म्हणजे म्हणजे नंबर
  341. 11:37करेक्ट करता येईल किंवा घरामध्ये अजून
  342. 11:39काही डिव्हाइड करून ते नंबर चेंज करता
  343. 11:41येईल तेव्हा काही फरक पडेल त्याने
  344. 11:45>> तर ही गोष्ट आहे तुम्ही जी विचारता आहे ती
  345. 11:46मोबाईल नंबर मध्ये आम्ही कसं करतो मोबाईल
  346. 11:48नंबर चेंज करून देतो.
  347. 11:50>> हम्म
  348. 11:50>> गाडी असेल तर गाडी सेल करायला लावतो
  349. 11:52म्हणजे सेल करायला लावतो अ‍ॅज इन गाडी
  350. 11:55तुम्ही किती महागडी घेतली त्यावर डिपेंड
  351. 11:57करतं आणि जर युज करत आहे जोपर्यंत
  352. 12:00तुम्हाला वाटते तोपर्यंत युज करा पुढच्या
  353. 12:01वेळेस नंबर विचारून घ्या अशा गोष्टी
  354. 12:04सजेस्ट करतो तुम्ही घराचं म्हणताय घराच्या
  355. 12:06[फुत्कारणे] याच्यात रेमेडी असतात
  356. 12:08पण कसं आहे
  357. 12:09जी एनर्जी तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे
  358. 12:11तिच्यात तुम्ही करेक्शन करता.
  359. 12:14तर त्या गोष्टीची एनर्जी तुम्हाला आपण
  360. 12:17फुलफिल आपण ती रेमेडी कुठे काम करत नाही
  361. 12:20किंवा त्या गोष्टींवर आपण ओव्हरकम करू शकत
  362. 12:22नाही कारण रजिस्ट्री तुमची तशी आलेली आहे.
  363. 12:25तुम्हाला तो नंबर मिळालेला आहे.
  364. 12:27>> हो.
  365. 12:27>> त्याच्यात तुम्ही करेक्शन करताय.
  366. 12:29>> परत माझा गोंधळ कसा झाला माहिती आहे का सर
  367. 12:32घरामध्ये एकच व्यक्ती नाही राहत.
  368. 12:34>> बरोबर.
  369. 12:35>> घरामध्ये किमान एक फॅमिली छोटी फॅमिली
  370. 12:37म्हटली चार ते पाच लोक राहतात.
  371. 12:40>> प्रत्येकाच्या
  372. 12:41अनुसार जर बघितलं तर ते घराला कसं तुम्ही
  373. 12:44>> हा तर बरोबर तुमचा चांगला क्वेश्चन आहे
  374. 12:46याच्या अगोदर पण मला असा क्वेश्चन कोणी
  375. 12:48केलेला नाही तर मी सांगेन या गोष्टीला मी
  376. 12:51ज्या वेळेस घराचा नंबर ज्या वेळेस नवीन घर
  377. 12:53कोणाला घ्यायचं असेल माझ्या क्लायंट पैकी
  378. 12:54तर त्यावेळेस विचारतात ना त्यावेळेस मी
  379. 12:56दोन्ही लोकांची पत्रिका बघतो.
  380. 12:58>> हम्म.
  381. 12:58>> दोन्ही लोक म्हणजे कोण नवरा आणि बायको. तर
  382. 13:01त्यांना दोघांना जो फेवर नंबर आहे
  383. 13:04>> हम्म.
  384. 13:04>> तिथं त्या नंबरचं घर मी त्यांना सजेस्ट
  385. 13:07करतो.
  386. 13:07राहिला प्रश्न अगोदरच्या लोकांचा
  387. 13:10जसं तुम्ही करेक्शन सांगितलं तर
  388. 13:11करेक्शनच्या याच्यात मी जास्त त्यांना या
  389. 13:14गोष्टी क्लिअर कट सांगून देतो जी एनर्जी
  390. 13:16तुम्हाला मिळालेली तिचा तो त्रास होणार
  391. 13:18आहे.
  392. 13:18ठीक आहे तुम्ही सेल आऊट करून दुसरं घेत
  393. 13:20आलं तर
  394. 13:21बघा मी असं सजेशन त्यांना
  395. 13:23देतो.
  396. 13:24>> सर
  397. 13:28फिल्म इंडस्ट्री
  398. 13:29>> हम्म.
  399. 13:29>> आपण बघतो
  400. 13:31कितीतरी स्टार लोक जे आहेत
  401. 13:34त्यांचे मुलं हे एक स्पेसिफिक तारखेला
  402. 13:37जन्म घेतात.
  403. 13:39सहा तारीख त्यात जास्त ऐकायला आली.
  404. 13:41काय लॉजिक आहे?
  405. 13:43>> लॉजिक असं आहे बघा फिल्म इंडस्ट्रीमध्ये
  406. 13:46एखादा माणूस खूप गरीब आहे असं पण बघितलं
  407. 13:48का तुम्ही?
  408. 13:49>> गरीब तर कोणी नाहीये.
  409. 13:50>> नाहीये बरोबर ना तर यांना सगळ्या गोष्टी
  410. 13:53आयुष्यात का मिळाल्या लोगा यांचे घर बघा
  411. 13:55तुम्ही
  412. 13:56फिल्म इंडस्ट्री मधले जे लोक आहेत
  413. 13:58त्यांचे हाऊस बघा त्यांच्या व्हेईकल बघा
  414. 14:01सर्व ब्रँडेड तुम्हाला दिसतील.
  415. 14:03>> हम्म.
  416. 14:03>> तर शुक्र जो ग्रह आहे
  417. 14:05शुक्र ग्रह आयुष्यामध्ये आपल्याला लक्झरी
  418. 14:08लाइफ
  419. 14:09हेल्थ, वेल्थ, पैसा हे सगळं शुक्र देत
  420. 14:12असतो.
  421. 14:13म्हणून ही लोकं त्या नंबरकडे जास्त
  422. 14:15अट्रॅक्ट
  423. 14:16या गोष्टी या लोकांनी ही गोष्ट जाणून
  424. 14:18घेतली.
  425. 14:19आणि मागच्या काही पिरियडमध्ये तुम्ही
  426. 14:21न्यूज बघितल्या असतील.
  427. 14:22>> आता हे बघा जे जे लोकं सहा तारखेला
  428. 14:24जन्माला घालतात पण तोच नंबर त्यांना सहा
  429. 14:27नंबर सगळ्यांसाठीच कसा असू शकतो?
  430. 14:30>> सहा नंबर हा
  431. 14:32म्हणजे तीन तारखेचा माणूस आहे सपोज त्याला
  432. 14:34सहा नंबर झाला नाही ओके.
  433. 14:35>> तीन पाच आठ
  434. 14:36>> मी तुम्हाला तीच गोष्ट सांगतोय.
  435. 14:37>> तरी ते सहा नंबरच करतात का?
  436. 14:39>> हा नाही मी तुम्हाला हीच गोष्ट सांगतोय
  437. 14:41ॲक्चुअल मध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलेले
  438. 14:43लोक हे मोस्ट ऑफ शुक्रवारी लोक असतात.
  439. 14:46>> जन माझ्या ते ॲक्चुअली तिकडनं मॅनेज होऊनच
  440. 14:49आलेले आहेत.
  441. 14:49>> ना बाळाचा जन्म झाला का त्यावेळेसच गुरु
  442. 14:51लोक सांगतात बघा
  443. 14:52>> हो
  444. 14:52>> की हा फ्युचर मध्ये काय करणार आहे.
  445. 14:55तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणारी लोकच
  446. 14:56मोस्ट ऑफ शुक्रवाली आहेत.
  447. 14:58>> अच्छा
  448. 14:58>> आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ते अट्रॅक्ट
  449. 15:00करतात. बघा ना तुम्ही मला सांगा
  450. 15:03शुक्राचा जन्म म्हणजे एखाद्या बाळाचा जन्म
  451. 15:05फिल्म इंडस्ट्री मधल्या एखाद्या
  452. 15:06व्यक्तीच्या घरात होतोय त्याला जन्मतः
  453. 15:08सगळ्या गोष्टी मिळतायत
  454. 15:09>> हो
  455. 15:10>> आणि शुक्र हा असा ग्रह आहे का तो कमी
  456. 15:13एफर्ट्स मध्ये खूप आउटपुट देतो.
  457. 15:16स्मार्ट मनी खूप देतो. लाइफ तशी देतो जशी
  458. 15:19तुम्ही बघताय आता लॅविश लाइफ असते खूप
  459. 15:20लोकांची.
  460. 15:21तर ते ॲक्चुअल मध्ये तिकडे जाणारे लोकच
  461. 15:23शुक्रवाली आहेत.
  462. 15:25म्हणून ते लोक सगळे तसे असतात.
  463. 15:27तुमचा प्रश्न बरोबर आहे.
  464. 15:29की सपोज बाकीच्या तारखा
  465. 15:30>> ॲक्चुअली ते अवेअर पण आहेत ते या गोष्टी
  466. 15:32बघून पण घेतात.
  467. 15:33>> पण आहेत
  468. 15:34आणि मला पण या गोष्टी
  469. 15:35>> ज्या तारखेला जन्माला घालतात.
  470. 15:38>> खूप मी मागच्या पॉडकास्ट मध्ये नाव पण
  471. 15:39सांगितली ती.
  472. 15:40>> जेवढे विवर्स आहेत
  473. 15:43आपल्या सगळ्यांचा या गोष्टीवर विश्वास
  474. 15:45नसतो.
  475. 15:46परंतु कुठलाही राजकारणी बघा
  476. 15:48कुठलाही मोठा व्यक्ती असू द्या.
  477. 15:51ते प्रत्येक गोष्ट कन्सल्टेशन शिवाय करत
  478. 15:54नाही अगदी मूल जन्माला घालणं सुद्धा
  479. 15:56>> बरोबर
  480. 15:57>> तर अगदी म्हणजे सुंदर उत्तर दिलं सर
  481. 16:00तुम्ही.
  482. 16:01आता काही गोष्टी अशा आहेत एक ते नऊ अंक
  483. 16:03तुम्ही काउंट करतात बरोबर ना माझ्या
  484. 16:06अभ्यास नुसार
  485. 16:08तर यातले काही नंबर्स बद्दल तुम्ही मला
  486. 16:10सांगू शकता?
  487. 16:11>> हो
  488. 16:12मी तुम्हाला सांगेन की एक ते नऊ नंबर्स
  489. 16:14मध्ये काही पॉझिटिव्ह नंबर सांगतो काही
  490. 16:16निगेटिव्ह नंबर सांगतो तुम्हाला तर चार आठ
  491. 16:20ही लोकं स्ट्रगल करतात खूप.
  492. 16:23यापैकी दोनचं स्ट्रगल थोडं वेगळं आहे.
  493. 16:25दोनचं स्ट्रगल हे मेंटल स्ट्रगल आहे.
  494. 16:27>> हम्म
  495. 16:28>> ही लोकं निगेटिव्ह थिंकर आहे.
  496. 16:30>> ओके
  497. 16:30>> चारचे जे आहेत या लोकांची चूक नसताना
  498. 16:33यांना खूप अनएक्सपेक्टेड गोष्टींना फेस
  499. 16:35करावं लागतं.
  500. 16:36>> हम्म
  501. 16:37>> चार तारखेची जी लोकं आहेत या लोकांच्या
  502. 16:39लाईफ मध्ये अप्स अँड डाऊन खूप असतं.
  503. 16:41हे कधी शिखरावर असतात कधी पायथ्याशी
  504. 16:43असतात.
  505. 16:44तर
  506. 16:45अनएक्सपेक्टेड गोष्टी यांच्या लाईफ मध्ये
  507. 16:47खूप घडून येतात म्हणजे यांच्या लाईफ मध्ये
  508. 16:48आपण असं प्रेडिक्शन करू शकत नाही की कधी
  509. 16:51काय घडेल.
  510. 16:51>> हम्म
  511. 16:52>> आणि आठ तारखेची लोकं ही लाइफटाइम स्ट्रगल
  512. 16:55करत असतात.
  513. 16:56म्हणजे चिकाटी ज्यांना म्हणतो आपण किंवा
  514. 16:59फिजिकल एफर्ट्स ज्याला म्हणतो आपण तर ते
  515. 17:00आठ तारखेच्या लोकांमध्ये तुम्हाला
  516. 17:02>> हम्म
  517. 17:03>> दिसेल.
  518. 17:03बाकीचे जे नंबर्स आहेत
  519. 17:05>> हम्म
  520. 17:05>> त्यांना थोडा त्रास यांच्यापेक्षा
  521. 17:07>> कमी असतो.
  522. 17:08>> आहे.
  523. 17:09तो कुठलाही नंबर असो.
  524. 17:10>> परत माझा पण वेगळा प्रश्न निघाला.
  525. 17:12>> हम्म हम्म
  526. 17:15>> नंबर्स आता मी 26 तारखेला आहे. कोणी 23
  527. 17:18तारखेला एक ते नऊ मध्ये नाही आहे डेट वाईज
  528. 17:20गेलं तर एक दोन तीन चार नऊ 10 11 12 30
  529. 17:24किंवा 31 तारखेपर्यंत
  530. 17:26ही फिगर कशी काढता तुम्ही एक ते नऊ
  531. 17:27पर्यंतच सगळ्यांचे आकडे असतात.
  532. 17:29>> नाही ऍक्च्युली आता कसं आहे एक ते नऊ
  533. 17:30मध्ये आपण
  534. 17:32त्या एका सिंगल ग्रहाचा त्याच्यावर
  535. 17:33इम्पॅक्ट आहे.
  536. 17:34>> हम्म ग्रह न ग्रह नऊ आहेत म्हणून नऊ
  537. 17:37>> हो
  538. 17:39आणि ऍक्च्युली मध्ये कसं आहे आता
  539. 17:40ज्यावेळेस दोन ग्रहांचं कॉम्बिनेशन करून
  540. 17:43तो नंबर तयार झालेला आहे ना तिथं
  541. 17:44प्रेडिक्शन
  542. 17:45>> जन्मतारीख 30 आहे.
  543. 17:47>> 30 आहे.
  544. 17:47>> 30 तारखेला माझा जन्म
  545. 17:49>> 30 आणि तीन चा प्रेडिक्शन सेम असणार
  546. 17:51त्याचं रिजन आहे थ्री आणि झिरो आहे.
  547. 17:53>> बरं
  548. 17:54>> झिरोला आपण व्हॅल्यू देत
  549. 17:55>> जर तिथे 31 असतं तर चार झालं असतं.
  550. 17:57>> झालं असतं मग चार म्हणजे काय तुमचा गुरु
  551. 17:59ग्रह आणि सूर्य ग्रह या दोघांचं
  552. 18:01कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही तिथे
  553. 18:04तो नंबर तयार झालेला आहे.
  554. 18:05>> ओके म्हणजे फक्त त्याची बेरीज अशी करता ना
  555. 18:07>> हो आता मी कसं करतो प्रेडिक्शन म्हणजे
  556. 18:10प्रत्येक जण असंच करत न्यूमरोलॉजी मध्ये
  557. 18:12सपोज चार नंबर आहे पर्टिक्युलर चार वेगळा
  558. 18:15>> हम्म
  559. 18:15>> 13 वेगळा
  560. 18:1731 वेगळा आणि 22 अजून वेगळा
  561. 18:19>> हम्म
  562. 18:20>> 22 म्हणजे दोन चंद्रांचं कॉम्बिनेशन
  563. 18:22म्हणून
  564. 18:23तो नंबर आलेला आहे. आता आपण लोक म्हणतात
  565. 18:25बघा चार नंबर खूप वाईट आहे. चार नंबरला
  566. 18:28खूप स्ट्रगल आहे. चार नंबरला मेंटल हेल्थ
  567. 18:30चे प्रॉब्लेम खूप येतात किंवा
  568. 18:31अनएक्सपेक्टेड गोष्टी यांच्या लाईफ मध्ये
  569. 18:33खूप घडतात. पण 22 नंबरची जी तारीख आहे
  570. 18:36त्या लोकांना विचारा त्यांचं सक्सेस किती
  571. 18:38स्ट्रॉंग आहे.
  572. 18:39>> हम्म.
  573. 18:40>> जर त्यांचा बुध किंवा शुक्र हे दोघांपैकी
  574. 18:42एक ग्रह स्ट्रॉंग
  575. 18:43अह स्ट्रॉंग असेल
  576. 18:45आणि 22 तारीख त्याला मिळालेली असेल तर ही
  577. 18:47लोक खूप जास्त सक्सेस होतात
  578. 18:49बाकीच्यांपेक्षा.
  579. 18:50म्हणजे बाकीच्या चार पेक्षा.
  580. 18:52कारण 22 नंबर हा न्यूमरोलॉजी मधला मास्टर
  581. 18:54नंबर आहे. 11 22 आणि 33 हे तीन नंबर
  582. 18:58मास्टर नंबर आहेत.
  583. 19:00>> बर.
  584. 19:00>> 11 तारखेची लोक तुम्ही बघा ज्यांचा बुध
  585. 19:03आणि शुक्र स्ट्रॉंग असेल
  586. 19:04>> हम्म.
  587. 19:05>> तर ती तारीख त्या तारखेची लोक तुम्ही चेक
  588. 19:06करा. त्यांना खूपदा खूप सक्सेस लाईफ मध्ये
  589. 19:09मिळतं.
  590. 19:10>> हम्म.
  591. 19:11>> जसं मी मगाशी म्हटलं बघा
  592. 19:13का दोन तारीख हा थोडा मेंटल हेल्थचा किंवा
  593. 19:16मेंटल स्ट्रगलचा त्यांचा प्रॉब्लेम आहे
  594. 19:18त्या तारखेच्या लोकांचा. पण 11 तारीख ही
  595. 19:20दोन सूर्या
  596. 19:21च्या कॉम्बिनेशनने
  597. 19:23तो नंबर तयार झालेला आहे चंद्राचा.
  598. 19:24>> हम्म.
  599. 19:25>> मग त्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी खूप
  600. 19:26चांगली असते
  601. 19:28आणि आता कॉन्फिडन्स कोण देतं सूर्य देतो.
  602. 19:31आणि नंबर कुठे तयार झालेला आहे चंद्रावर.
  603. 19:33हे दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या
  604. 19:35व्यक्तीमध्ये
  605. 19:37दिसून येतात.
  606. 19:37>> अगदीच.
  607. 19:38>> असं.
  608. 19:38>> सर पण मग आता न्यूमरोलॉजी नुसार
  609. 19:41एखादी भविष्याची गोष्ट प्रेडिक्ट करता येऊ
  610. 19:44शकते?
  611. 19:44>> हो.
  612. 19:46जसं मी आता मागच्या वर्षी सांगितलेलं 2025
  613. 19:48मध्ये
  614. 19:49>> हम्म.
  615. 19:49>> की पुढच्या वर्षी 2026 मध्ये 2026 ची टोटल
  616. 19:53येते एक वर.
  617. 19:55एकला कोण रुल करतं सूर्य. सूर्य आपल्याला
  618. 19:57काय देतो हीट देतो. म्हणून 2026 मध्ये
  619. 20:00तुम्हाला हीट जाणवली जास्त.
  620. 20:02>> हम्म.
  621. 20:02>> पाऊस कमी जाणवला.
  622. 20:04तर ह्या गोष्टी अशा वर
  623. 20:06करतात. आता मी सांगतोय आपल्या पॉडकास्ट
  624. 20:09मध्ये एक वर्ष अगोदर 2027 मध्ये. 2027 ची
  625. 20:13टोटल येते
  626. 20:15चंद्रावर म्हणजे दोन वर येते.
  627. 20:16>> बर.
  628. 20:17>> सात आणि चार
  629. 20:1811 11 म्हणजे दोन. दोनवर टोटल येते.
  630. 20:21पुढच्या वर्षी अतिवृष्टी शकते.
  631. 20:24यावर्षी पाऊस 2027 ला.
  632. 20:272026 मध्ये
  633. 20:28पाणी खूप कमी मिळालं पावसाचं.
  634. 20:31पुढच्या वर्षी खूप जास्त मिळू शकतं.
  635. 20:33>> हम्म
  636. 20:34>> त्याच्यानंतर चंद्र रुल करतो सिल्वरला.
  637. 20:36सिल्वरचे रेट तुम्ही आज कंपेअरला गोल्ड जर
  638. 20:39केलं तर गोल्डच्या कंपेअरला सिल्वरचे रेट
  639. 20:41खूप जास्त वाढताना तुम्हाला दिसेल.
  640. 20:44त्याच्यानंतर चंद्र रुल करतो
  641. 20:45खाद्यपदार्थांना. खाद्यपदार्थांचे रेट
  642. 20:47ऑलरेडी तुम्हाला दिसतायत वाढायला सुरुवात
  643. 20:49झाली.
  644. 20:49>> आता आता तरी दिसतायत.
  645. 20:50>> हा पुढच्या वर्षी पण ते वाढताना
  646. 20:52>> म्हणजे अजून वाढणार म्हणजे 27 मध्ये
  647. 20:54वाढणारच
  648. 20:54>> हो वाढतील.
  649. 20:56>> बर सर
  650. 20:59महागाई कशी राहणार?
  651. 21:00>> महागाई तर मी
  652. 21:01>> खाद्यपदार्थच नाही हा
  653. 21:02>> हा महागाई मी सांगतोय मी 2018 पासन 2000
  654. 21:07मागच्या 2024 पासन प्रेडिक्ट करतोय. स्टॉक
  655. 21:10मार्केट सुद्धा
  656. 21:11आणि आर्थिक मंदी सुद्धा.
  657. 21:13तर मी ज्यावेळेस अगोदर सांगत होतो
  658. 21:15त्यावेळेस काही लोकांचा यावर विश्वास बसत
  659. 21:17नव्हता.
  660. 21:18पण आता ज्यावेळेस मार्केट 4,500 पॉइंटने
  661. 21:20पडलं
  662. 21:21तर मी माझं स्वतःचं प्रेडिक्शन केलेलं आहे
  663. 21:23स्टॉक मार्केटचे. 18,888
  664. 21:26ची लेव्हल मी काढलेली दीड ते दोन
  665. 21:27वर्षापूर्वी की मार्केटला एकदा इथपर्यंत
  666. 21:30येणं आहे.
  667. 21:31आणि ग्लोबल लेव्हलला तुम्ही बघितली
  668. 21:33भारताची कंडिशन आता फायनान्शियली कशी
  669. 21:34झालेली आहे.
  670. 21:35सो या दोन्ही
  671. 21:36>> माझं आता एक अवघड प्रश्न येईल हा
  672. 21:40राहुल गांधी, नरेंद्र मोदी
  673. 21:43>> राहुल गांधी
  674. 21:44>> सिच्युएशन कशी असणार?
  675. 21:45>> बघा राहुल गांधी
  676. 21:46>> मी ॲक्च्युली जाणून बुजून का घेतय हा
  677. 21:48पॉडकास्ट तुम्ही नेक्स्ट इयर पण बघणार
  678. 21:50आहात.
  679. 21:51सर फक्त आज आपला वेळ घेऊन नाही जातय ते
  680. 21:54प्रेडिक्ट करून जातय.
  681. 21:56त्यामुळे हा पॉडकास्ट तुम्ही मला माहित
  682. 21:58नाही तुम्ही आज बघताय की अजून एक वर्षाने
  683. 21:59बघताय. ही 2026 ची दिवाळी संपते तेव्हा
  684. 22:03आपण हा पॉडकास्ट केलाय.
  685. 22:05साधारण आठ नऊ तारखेचा.
  686. 22:08तुम्हाला नेक्स्ट इयर सरांची व्हिडिओ
  687. 22:10पुन्हा बघा आणि सर काय प्रेडिक्ट करताय
  688. 22:13ॲक्युरसी किती आहे हे मी स्वतःही चेक
  689. 22:15करणार आहे सर हा.
  690. 22:16>> चालेल चालेल
  691. 22:17>> म्हणजे एक गमतीचा भाग जर सोडला मला त्यात
  692. 22:19आवड आहे.
  693. 22:21लोक जे तुमचं पॉडकास्ट बघताय ना
  694. 22:24तर त्यांचा वेळ जात आहे.
  695. 22:25>> बरोबर
  696. 22:26>> वेळेला महत्त्व असतं, वेळेला व्हॅल्यू
  697. 22:28असते.
  698. 22:29आणि
  699. 22:30त्या गोष्टी मला आता हव्या आहेत की राहुल
  700. 22:32गांधी, नरेंद्र भाऊ. काय सिच्युएशन आहे?
  701. 22:34>> बघा मी जानेवारीमध्ये माझ्या जो काही
  702. 22:36फ्रेंड सर्कल आहे, त्यांना ॲक्च्युली
  703. 22:38मध्ये या गोष्टी शेअर केलेल्या होत्या.
  704. 22:39>> बरोबर.
  705. 22:40>> सगळं वेल सेट होतं बीजेपीचा असेल किंवा
  706. 22:43काँग्रेसचा असेल.
  707. 22:44>> हम्म.
  708. 22:44>> जानेवारीमध्ये मी आय थिंक मोदींची तारीख
  709. 22:47आहे 17 वर. फक्त त्या एका सिंगल तारखेवरन
  710. 22:49काही गोष्टी प्रेडिक्ट केलेल्या होत्या.
  711. 22:50ती मी माझ्या मित्रांना शेअर केल्या.
  712. 22:52त्यांना सांगितलं होतं
  713. 22:54शनि रूल करतो सपोज.
  714. 22:56बरोबर. मी तुम्हाला मगाशी एक गोष्ट समजून
  715. 22:58सांगितली. कुठला?
  716. 23:00एक तारखेचा माणूस आठ तारखेच्या घरात
  717. 23:01राहतोय किंवा आठ तारखेचा माणूस एक
  718. 23:03तारखेच्या घरात राहतोय त्याला ती एनर्जी
  719. 23:05सूट होत
  720. 23:05>> हम्म.
  721. 23:06>> नाही.
  722. 23:07तर राहुल गांधींची तारीख आहे 19.
  723. 23:09>> हम्म.
  724. 23:10>> मोदींची तारीख आहे 17 आय थिंक.
  725. 23:12>> हम्म.
  726. 23:13>> तर 17 ला रूल करतो शनि. 17 ची टोटल येते
  727. 23:15आठ वर.
  728. 23:16>> हम्म.
  729. 23:17>> आणि हे वर्ष आहे सूर्याचं जसं आपला तसा
  730. 23:19विषय झाला. बरोबर ना?
  731. 23:21राहुल आपलं मोदींना या वर्षी त्रास झालेला
  732. 23:24तुम्ही बघितला.
  733. 23:25बघताय सध्या.
  734. 23:26>> त्रास च आहे.
  735. 23:27>> एप्रिल पर्यंत मोदींना त्रास होणार.
  736. 23:29>> हो.
  737. 23:29>> हो मोदींची इमेज डॅमेज होणार.
  738. 23:32त्याच्यानंतर तुम्ही राहुल गांधींचा
  739. 23:34बघितला कमबॅक किती स्ट्रॉंग झाला. का
  740. 23:36झाला?
  741. 23:3719 तारीख आहे. कोण रूल करतंय? सूर्य रूल
  742. 23:39करतोय.
  743. 23:40>> हम्म.
  744. 23:40>> आणि राहुल गांधींचा तुम्ही कॉन्फिडन्स
  745. 23:42सुद्धा चेक करा न्यूजला. सगळीकडे बघा.
  746. 23:44>> रोज तेच
  747. 23:45>> चेक करा. सगळ्या गोष्टी चेक करा.
  748. 23:47आतापर्यंतचा सगळ्यात स्ट्रॉंग कमबॅक आता
  749. 23:50राहुल गांधींनी
  750. 23:51केला. तर या गोष्टी तुम्ही क्रॉस चेक करा.
  751. 23:55राहुल गांधींची तारीख 19 आहे आणि मोदींची
  752. 23:58तारीख 17 आहे. 17 तारखेच्या लोकांना
  753. 24:00म्हणजे शनि वाले जे लोक आहेत आता त्या शनि
  754. 24:03वाले ज्या लोक आहेत त्यांना एप्रिल पर्यंत
  755. 24:05खूप त्रास होणार आहे.
  756. 24:07आणि सूर्य वाले लोक कॉन्फिडन्स मध्ये
  757. 24:09असतील, चांगला कमबॅक करतील आणि लीडरशिप
  758. 24:11चांगली करतील.
  759. 24:12आणि तुम्ही राहुल गांधींची लीडरशिप आता
  760. 24:15चेक करतायच.
  761. 24:17या गोष्टी मी ऑलरेडी जानेवारीमध्ये
  762. 24:18प्रेडिक्ट केलेल्या होत्या की एप्रिल नंतर
  763. 24:20अशा गोष्टी पुढे भविष्यात
  764. 24:22दिसणार.
  765. 24:23>> बर.
  766. 24:24जे विवर्स
  767. 24:27मोदी साहेबांच्या, राहुल गांधी
  768. 24:29साहेबांच्या टच मध्ये असतील ना
  769. 24:31आमचा व्हिडिओ तिथपर्यंत नक्की पोहोचवा.
  770. 24:34कारण सरांनी
  771. 24:36खूप कॉन्फिडंटली आणि समर्पक उत्तर दिलंय.
  772. 24:39ते की कोणाचे चाहते म्हणून नाही दिलंय.
  773. 24:41त्यांनी पूर्ण ग्रह, तारे, नक्षत्र आणि
  774. 24:44त्यांची न्यूमरोलॉजी जे सांगते
  775. 24:45त्यानुसार प्रेडिक्ट केलंय.
  776. 24:48सर
  777. 24:49एखादी व्यक्ती
  778. 24:50राजकारणात येऊ बघते.
  779. 24:53त्याला हाऊस आहे.
  780. 24:55घरून पाठिंबा आहे. पैसा आहे.
  781. 24:58समाजात नाव आहे.
  782. 24:59पण त्याचा अंक त्याला सपोर्ट करत नाही. तर
  783. 25:03तुमच्या दृष्टीने त्या व्यक्तीने
  784. 25:04राजकारणात जावं का?
  785. 25:07>> हे बघा या गोष्टी ना पर्टिकुलर पत्रिका
  786. 25:10बघितल्यानंतरच आपण प्रेडिक्ट करू शकतो.
  787. 25:12जसं तुम्ही म्हणताय.
  788. 25:13पण ह्या ज्या गोष्टी आपण ढोबळ प्रमाणे
  789. 25:15बघितलेल्या असतात बाहेरनं की या गोष्टी
  790. 25:17बॅकग्राऊंडला सगळ्या गोष्टी आहेत. पण मग
  791. 25:20त्याने ही गोष्ट केली पाहिजे की नाही केली
  792. 25:22पाहिजे ही त्याची पत्रिकाच सांगू शकते.
  793. 25:24आपण असं ढोबळ त्याचं प्रेडिक्शन देऊ शकत
  794. 25:26नाही.
  795. 25:26>> तुम्हाला काय सांगतो तुमच्या पत्रिकेनुसार
  796. 25:28त्याला ते सूट होत नाहीये राजकारण. पण
  797. 25:30त्याच्याकडे
  798. 25:31सगळं आहे.
  799. 25:33त्याला राजकारणाचा वारसा आहे.
  800. 25:36त्याच्याकडे पैसा आहे. त्याच्याकडे आज नाव
  801. 25:38पण आहे.
  802. 25:39पण तुमची न्यूमरोलॉजी सांगते की जाऊ नको.
  803. 25:42बरोबर. मी तुम्हाला याचं आन्सर असं देईल.
  804. 25:45[फुत्कारणे] की बघा आपल्यासाठी जी गोष्ट
  805. 25:47योग्य आहे तीच आपण केली पाहिजे.
  806. 25:50बरोबर आणि या जगात कुठलाच माणूस परिपूर्ण
  807. 25:53>> नाही नाही.
  808. 25:54>> जसं तुम्ही म्हणतात पैसा आहे, बॅकग्राऊंड
  809. 25:56आहे, सगळं आहे. पण जर त्याच्याकडे
  810. 25:57वक्तृत्व नसेल, लीडरशिप क्वालिटी नसेल तर
  811. 25:59त्यांनी ती गोष्ट नाही केली पाहिजे.
  812. 26:02तो परिपूर्ण त्या गोष्टीत कुठेतरी थांबला
  813. 26:03असणार.
  814. 26:04कुठेतरी कमीपणा असेल. कुठेतरी गोष्ट कमी
  815. 26:06असतील. पत्रिकेत असेल किंवा त्याच्या
  816. 26:08स्वतःमध्ये असतील.
  817. 26:10तर ती गोष्ट त्याच्यासाठी सूट होत नसेल तर
  818. 26:12त्यांनी ती गोष्ट नाही केली पाहिजे.
  819. 26:14>> सर शेतकरी आहे.
  820. 26:15आता मी मुद्दाम राजकारणानंतर
  821. 26:16शेतकऱ्यांवरती आलो.
  822. 26:18शेतकरी जेव्हा
  823. 26:21शेतीची मशागत करत असतो.
  824. 26:23पिकं काढणीची वेळ असते, पिकं पेरणीची वेळ
  825. 26:25असते.
  826. 26:27न्यूमरोलॉजी त्याच्यामध्ये वर्क करतंय?
  827. 26:29>> न्यूमरोलॉजी पेक्षा मी असं सांगतो
  828. 26:30शेतकऱ्यांना
  829. 26:31की तुमची जी पेरणी असेल किंवा तुमचं जे
  830. 26:34तुम्ही नारळ फोडताय सपोज एखाद्या गोष्टीला
  831. 26:36सुरुवात करताय नवीन पिकासाठी
  832. 26:38तर गुरु लोक पण हीच गोष्ट सांगतात की
  833. 26:40ईशान्य कोपऱ्यापासन देवाच्या कोपऱ्यापासन
  834. 26:43स्टार्ट करा.
  835. 26:44म्हणजे तुमच्या शेताचा जो ईशान्य कोपरा
  836. 26:46आहे तिथे नारळ फोडा तिथून तुमची जी काही
  837. 26:50प्रोसेस असेल
  838. 26:51ते शेत तयार करण्यासाठीच सगळ्या गोष्टी
  839. 26:54तिथून चालू करा.
  840. 26:56>> हे झालं शेतकऱ्यांचं व्यावसायिक
  841. 26:58लोकांसारखे काय?
  842. 26:59>> व्यावसायिक लोकांसाठी मी प्रत्येकाच्या
  843. 27:01पत्रिकेनुसार त्यांना डेट सजेस्ट करतो की
  844. 27:03तुम्हाला व्यवसाय करायचा असेल मी व्यवसाय
  845. 27:05पण सजेस्ट करतो की तुम्ही कुठल्या
  846. 27:07व्यवसायामध्ये
  847. 27:08>> हम्म
  848. 27:08>> करू शकतात
  849. 27:09>> बर
  850. 27:09>> तुम्हाला सक्सेस इकडे मिळेल की कुठल्या
  851. 27:12क्षेत्रामध्ये मिळेल या गोष्टी मी त्यांना
  852. 27:13अगोदर
  853. 27:14डिसाईड करून सांगून देतो.
  854. 27:18>> सर 2027
  855. 27:20याचा 26 संपतोय डिसेंबर
  856. 27:23आणि 27 ला आपण पदार्पण करणार
  857. 27:2727 च काही प्रेडिक्शन अजून तुम्ही सांगू
  858. 27:29शकता?
  859. 27:30>> 27 च्या बाबतीत मी एक गोष्ट अशी सांगेन की
  860. 27:33पुढचं वर्ष आहे चंद्रावर चंद्रावर आहे
  861. 27:36म्हणून पुढचं वर्ष खूप जास्त सेन्सिटिव्ह
  862. 27:39आपण म्हणतो ना
  863. 27:40की पुढचं वर्ष खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल
  864. 27:43अश्रू तुम्हाला खूप दिसतील न्यूजवर
  865. 27:45>> हम्म
  866. 27:45>> मग ते कुठल्याही मार्फत असेल एक्सीडेंट
  867. 27:47असेल सुसाईड असेल
  868. 27:49त्याच्यानंतर
  869. 27:51आपण म्हणतो ना खाण्यामुळे सुद्धा काहींची
  870. 27:54आयुष्य संपू शकतं अशाही गोष्टी तुम्हाला
  871. 27:57फ्युचर मध्ये 2027 मध्ये
  872. 27:59>> 27 मध्ये कुठले कुठले नंबर
  873. 28:01चांगले राहणार पॉझिटिव्ह त्यांच्याकडनं
  874. 28:04गोष्टी
  875. 28:04>> चांगला क्वेश्चन आहे तुमचा
  876. 28:06तर 27 मध्ये मी सांगेन एक तारखेचे लोक
  877. 28:10दोन तारखेचे लोक
  878. 28:12पाच तारीख आणि सहा तारीख या तारखेच्या
  879. 28:14लोकांना चांगलं सक्सेस
  880. 28:16पुढच्या वर्ष दिसेल.
  881. 28:18>> सर एकंदरीत
  882. 28:20सर्वसामान्यांना म्हणजे मी सगळ्यांना जरा
  883. 28:23शेतकरी घेतला राजकारणी घेतला
  884. 28:26व्यवसाय घेतला
  885. 28:27नोकरदार त्यात आलाच
  886. 28:29कारण तुम्ही पत्रिका बघूनच ते सांगणार असं
  887. 28:31सांगितलं
  888. 28:33खूप काही प्रश्न नव्हते माझ्याकडे. प्रश्न
  889. 28:35फक्त जे लोकांच्या मनात होते ते मला
  890. 28:37तुम्हाला विचारायचे होते.
  891. 28:40तुम्ही गावठी बडबडच्या मंचावर आलात.
  892. 28:42साधारण एक
  893. 28:4430 एक मिनिटाचा आपला पॉडकास्ट झाला असेल.
  894. 28:49जेव्हा गावठी बडबडचा मंच तुमच्यासारख्या
  895. 28:52लोकांना बोलवतो ना
  896. 28:54आमची पात्रता नसते तुम्हाला प्रश्न
  897. 28:56करण्याची.
  898. 28:57खूप खोलात जाऊन पण मग जे लोकांचे प्रश्न
  899. 29:00आहेत ते जे बेसिक प्रश्न आहेत
  900. 29:03ते मी विचारले. कदाचित त्या लोकांना काही
  901. 29:05प्रश्न पडलेले असतील.
  902. 29:07तुमचा नंबर मी स्क्रीन वरती देणार आहे.
  903. 29:09>> चालेल.
  904. 29:10>> स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती तुम्ही
  905. 29:13सरांना WhatsApp करा.
  906. 29:15कॉल सर परमिशन देत असेल कॉलही करू शकता.
  907. 29:18एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल
  908. 29:21तर सल्ला घेऊन केली तर ती निश्चित योग्य
  909. 29:25राहील.
  910. 29:26न्यूमरोलॉजी, एस्ट्रोलॉजी किंवा अजून इतर
  911. 29:29शास्त्र
  912. 29:30माणसाच्या आयुष्यावर परिणाम करत असतात.
  913. 29:32परंतु एक्सपर्ट एखादा ज्यावेळी आपल्याला
  914. 29:35राय देत असतो
  915. 29:37निश्चित
  916. 29:38संभाव्य जी रिस्क असते ती कमी होत असते.
  917. 29:42गावठी बडबडच्या मंचाला
  918. 29:44आज संदीप सरांसारखे
  919. 29:47अतिशय व्हॅल्यूएबल पर्सन लाभले.
  920. 29:50सर
  921. 29:51मी तुमचा आभारी आहे.
  922. 29:52तुम्ही सगळे प्रेक्षक
  923. 29:54आमचा व्हिडिओ अगदी मनापासून बघतात.
  924. 29:56जेव्हा तुम्ही लाइक, फॉलो, शेअर करतात ते
  925. 29:58भरभरून करतात.
  926. 30:00आमचे कितीतरी व्हिडिओज व्हायरल गेले
  927. 30:02त्याला कारण फक्त तुम्ही आहात की तुम्ही
  928. 30:04जोडले गेलेले आहात. तुम्ही आमच्या पासन
  929. 30:07दुरावा घेतलेला नाहीयेत. तुमचं प्रेमही
  930. 30:09असंच राहू द्या.
  931. 30:10तुमचं सगळ्यांचे मी आभारी आहे. सर
  932. 30:13मला एक, दोन, तीन, चार पार्ट्स मध्ये
  933. 30:15तुमचे व्हिडिओज हवे म्हणून मी सरांचा आजचा
  934. 30:18टाइमिंग कमी घेतला.
  935. 30:20तुम्ही सुचवायचं मी करायचं आणि आपला
  936. 30:23प्रयोग लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि तो
  937. 30:25प्रयोग लोकांना
  938. 30:26फायदेशीर ठरेलच याची मला खात्री आहे.
  939. 30:29मी तुमची आणि सगळ्या प्रेक्षकांची रजा
  940. 30:32घेतो. धन्यवाद.

About this transcript

This page contains the full transcript of 8 November 2026 by Gavthi Badbad, generated from the public captions YouTube serves with the video. The transcript has 4,557 words across 940 segments, with the original timestamps preserved so you can click any line to jump to that moment in the embedded player.

What you can do with it

Use the transcript to take notes, quote the speaker, build a study guide, generate a summary with ChatGPT or Claude via the YouTube Summary tool, or export it as a timed subtitle file with YouTube to SRT. You can also re-open it in the transcriber to choose a caption track available on the video.

Free YouTube transcript tool

YouTube2Text is a free YouTube transcript generator — no signup, no daily limit. Paste any YouTube link and get the full transcript instantly, with timestamps, click-to-jump, caption language selection, AI prompts for ChatGPT, Claude, and Gemini, and exports to TXT, SRT, VTT, or Markdown.